Maharashtra Budget : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्यानंतर विधीमंडळात बुधवारी प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडले. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. दोन दिवसांपासून बॅकफूटवर गेलेल्या सत्ताधारी पक्षाला हे आयतेच कोलित मिळाल्याने त्यांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेतला. विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. विरोधकांना बॅकफूटवर ढकलण्यात आणि राऊतांवर […]
मुंबई : विधीमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना गट आणि भाजपवर (BJP) निशाणा साधताना केलं आहे. पण राऊतांच्या याच वक्तव्यावरुन आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी गदारोळ सुरु आहे. राऊत यांच्या वादग्रस्त विधानानंतर भाजप आणि शिवसेना गटाचे आमदार आक्रमक झाले आहेत. भाजप नेते अतुल भातखळकर […]
अहमदनगर : अहमदनगर (भिंगार) छावणी परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अहमदनगरमधील भिंगार छावणी मंडळाच्या 7 जागांसाठी 30 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासंदर्भात छावणी परिषदेचे ब्रिगेडिअर रसल डिसुजा यांनी मंगळवारी 28 फेब्रुवारी रोजी अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचना जारी होताच आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही नाना पटोलेंचे […]
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधिमंडळ हे तर ‘चोर’मंडळ आहे, असं वक्तव्य केलं होतं. राऊतांच्या या वक्तव्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget Session) तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर लेट्सअप मराठीनं खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)यांच्याशी विधानभवनात संवाद साधला त्यावेळी मंत्री पाटील म्हणाले की, […]
आज कोल्हापुरात बोलताना संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीका करताना एक वाक्य वापरलं. त्यामुळे चालू अधिवेशनात मोठा गोंधळ झाला. ते वाक्य होत, “ही बनावट सेना आहे, डुप्लिकेट. चोरांचं मंडळ… हे विधिमंडळ नाही, चोर मंडळ आहे.” तर संजय राऊत यांनी विधीमंडळाबद्दल असं वक्तव्य केल्यामुळे सभागृहात त्यांच्यावर हक्कभंग आणला जावा अशी मागणी केली गेली. प्रकरण नक्की काय […]
Sanjay Raut : संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विधीमंडळाला चोरमंडळ म्हटल्याने प्रचंड गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावर विधीमंडळात (Maharashtra Budget) सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ घातला. राऊतांवर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर विधीमंडळाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या सगळ्या प्रकारावर सत्ताधारी पक्षातील नेते राऊत यांच्यावर तुटून पडले आहेत. या सगळ्या गदारोळावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली […]