मुंबई : पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशी विधान परिषदेत नाट्यमय घडामोड पाहायला मिळाली. लंच ब्रेकपूर्वी दोन मिनिटे आधी भाजपने अचानकपणे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या बाजूने विश्वासदर्शक ठराव मांडला आणि आवाजी मदतानाने मंजूरही करुन घेतला. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या दाव्यानुसार आता पुढील एक वर्ष गोऱ्हे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडता येणार नाही. त्यामुळे आता एका वर्षासाठी […]
Nitin Desai Death Case : कला दिग्दर्शक नितीन देसाईंच्या आत्महत्येप्रकरणी 5 जणांवर काल (दि. 4) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देसाई यांच्या आत्महत्येनंतर पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. नेहा देसाईंच्या तक्रारीवरुन इसीएल फायनान्स कंपनी आणि एडलवाईज ग्रुपचे पदाधिकारी, असे एकूण 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर […]
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती रोहित देव यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशभरातील न्यायालयीन वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांनी नेमका राजीनामा का दिला, त्यांच्यावरती कोणता राजकीय दबाव होता का? असा सवाल विचारला जात आहे. तसंच राजीनामा देताना त्यांनी केलेली काही वक्तव्ये देखील चर्चेचा विषय ठरली आहेत. त्यांची बदली झाल्यामुळे ते व्यतित झाले होते, त्यातून […]
Eknath Shinde : शिवसेनेत बंड करून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात महत्वाची भूमिका पार पाडणारे नंतर राज्याचे मुख्यमंत्री झाले. या घडामोडींनंतर एकनाथ शिंदे राज्यभरात चर्चिले जाऊ लागले. आता त्यांची फक्त ठाणे मु्ंबईपुरतीच मर्यादीत राहिलेली नाही. तर सातासमुद्रापारही पोहोचली आहे. चक्क न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाइम स्क्वेअरवर शिंदेंचा फोटो झळकला आहे. विशेष म्हणजे, एकेकाळी आदित्य ठाकरे यांचे अत्यंत […]
Devendra Fadnavis replies Aditya Thackeray : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी भाजप महाराष्ट्र द्वेषी असल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनीही या टीकेवर तितक्याच तडफेने उत्तर दिले. फडणवीस आज नाशिकमध्ये आहेत. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी केलेल्य टीकेचा […]
Jitendra Awhad : राज्याच्या राजकारणात आणि विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मागील काही दिवसांपासून अनपेक्षित घडामोडी घडत आहेत. आताही अशीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आज 24 तासांसाठी अज्ञातस्थळी जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांनी स्वतःचा फोनही 12 वाजेपर्यंत बंद करणार असल्याची माहिती ट्विट करून दिली आहे. ‘पाकिस्तानशी संबंध, परदेशी फंडिंग..,’ बारसूवरुन […]