औरंगाबाद : लोकांची कामे करण्यासाठी मी या पदावर बसलो आहे, त्यामुळे मी रात्रंदिवस काम करत राहतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते औरंगाबादेतील आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या ग्रॅंड सरोवर हॉटेलचे उद्घाटन रात्री उशीरा पार पडले. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले, दिवसंरात्र जनतेची कामे करण्यासाठी ही जनताच मला […]
सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचे थोरले बंधू कालिदास सावंत यांचे जावई जयसिंह चक्रपाणी गुंड (रा. अनगर, ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांच्या विरोधात मोहोळ पोलिस (Mohol Police) ठाण्यात ॲट्रोसिटीचा गुन्हा (Crime) दाखल झाला असून त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वाकाव गावचे […]
अहमदनगर : पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे १५ दिवस अगोदर होळीचा सण यंदाही मोठ्या उत्साहात आणि नाथांच्या जयघोषात साजरा करण्यात आला आहे. नगारा, शंखांचा निनाद व कानिफनाथांच्या जयघोषात कानीफनाथ गडावर होळी पेटली. १५ दिवस अगोदर होळीचा सण साजरा होणारे देशातले हे एकमेव गाव आहे. नाथांची आरती झाल्यानंतर भट्टीची पुजा करून मढी देवस्थानचे अध्यक्ष बबन […]
प्रफुल्ल साळुंखे मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) सर्व अभ्यासक्रम नियमांनुसार तयार केला आहे. हवा तर तुम्ही माझा राजीनामा (Resignation) घ्या. पण २०२५ पासून नवीन अभ्यासक्रम (New Syllabus) लागू करण्याचा निर्णय मान्य होणार नाही, अशी आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर (Kishor Rajenimabalkar) यांनी भूमिका घेतल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad […]
पुणे : अजित पवार मुख्यमंत्री होण्याच्या बॅनरबाजीवर भाजप नेते राम शिंदे (Ram Shinde)म्हणाले की, अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होण्याची बॅनरबाजी झाली त्यांच्या वाढदिवसालाही अशाच पद्धतीची चर्चा झाली. त्याच्यात बारकाईनं पाहिलं तर त्यांना त्या शुभेच्छा दिल्या होत्या त्यांच्या जनार्दन ड्रायव्हरनं, प्रत्येक ड्रायव्हरला (Driver)असं वाटतंच की, माझा मालक मोठा व्हावा पण मोठ्या मालकाला जोपर्यंत वाटत नाही […]
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी गीतकार-लेखक जावेद अख्तर (Javed Akhatar ) यांचे कौतुक केले आहे. जावेद अख्तर यांनी पाकिस्तानातील ( Pakistan ) फैज फेस्टिव्हलमध्ये आमंत्रित केले होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानलाच सुनावले आहे. यानंतर राऊत जावेद अख्तर यांचे अभिनंदन केले आहे. जावेद अख्तर यांचे अभिनंदन संपूर्ण देशाने करायला हवे. देशाचे पंतप्रधान […]