पुणे : शिवसेनेचा निधी आणि मालमत्ता कोणाला मिळणार याकडे सध्या लक्ष लागले आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) आज झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाच्या वकिलांनी निधी आणि मालमत्ता या संदर्भात बाजू मांडली. त्यावर शिंदे गटाच्या वकिलांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करणार नाही, याबाबत स्पष्टपणे म्हणणे मांडले. परंतु, निधी आणि मालमत्ताबाबत आम्ही दावा करणारच नाही, असे काहीच म्हटले […]
कोल्हापूर : कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनात शनिवारी मराठा समाजाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मराठा समाजात सुरु असलेल्या काही जुन्या पद्धती बंद करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये विशेषत: विवाह समारंभात दोनदा अक्षता टाकण्याची अधार्मिक पद्धत बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. तसेच लग्न जमवताना मराठा समाजातील काही लोकांकडून 96 कुळीचा बाऊ […]
पुणे – पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद (Sharad Pawar) पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपने (BJP) जोरदार टीका केली आहे. पहाटेच्या शपथविधीमुळेच राष्ट्रपती राजवट उठली, त्यामुळेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhye) यांनी पत्रकार परिषद […]
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना कोणाची या प्रश्नांवर उद्धव ठाकरे यांना तातडीने दिलासा देण्यास नकार दिला. याबाबत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नोटीस पाठवण्यात येणार असून पुढील सुनावणी २ आठवड्यानंतर होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृतवखाकील तीन न्यायमूर्ती समोर झालेल्या सुनावणीत हा निर्णय देण्यात आला. आजच्या निर्णयात ठाकरे गटाला अंशतः दिलासा मिळला असून […]
“ठाकरे यांनी देवघरात ठेवलेला धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीच दिलेला होता… हे तरी लक्षात आहे का?” अशी खोचक टीका ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्याकडून केली आहे. निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी बोलताना ते म्हणाले होते की, “कागदोपत्री धनुष्यबाण […]
Maharashtra Politics : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षाचे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाचे नेत्यांनी भाजप (BJP) व शिंदे गटावर टीकेची झोड उठविली आहे. यानंतर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की जखमी वाघांसाठी रेस्क्यू सेंटर करत आहोत. तेथे जखमी वाघांवर उपचार […]