सिंधुदुर्ग : युवा सेना गांजाप्रमुखाकडून दुसरी काय अपेक्षा ठेवायची, या शब्दांत भाजपचे आमदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना टोला लगावलाय. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त ट्विटमध्ये स्मृतिदिन असा उल्लेख केल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांना पुन्हा एकदा डिवचलंय. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये […]
नाशिक : मालेगावमधील भाजपचे तरुण नेते डॉ. अद्वय हिरे हे ठाकरे सेने सोबत जाणार आहेत. त्यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची समर्थकांसह भेट घेतली. उद्धव ठाकरे यांनी दादा भुसे यांच्या विरोधात डॉ. अद्वय हिरे यांच्या रूपाने उमेदवार शोधला आहे. येत्या काळात हिरे ठाकरे सेनेत प्रवेश करणार असल्याचे समजते. शिवसेनेच्या फुटीनंतर मंत्री दादा भुसे शिंदे गटासोबत गेले. […]
नागपूर : सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी केंद्र सरकारने हॉलमार्कच्या (Hallmarking) नियमांमध्ये 1 जुलै 2021 पासून नवीन गाईडलाईन लागू केल्या आहेत. या गाईडलाईननुसार दागिन्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेल्या हॉलमार्किंगच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर शहरात भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) (Bureau of Indian Standards) कारवाई केली आहे. बीआयएसनं सहा ठिकाणी केलेल्या छापेमारीत कोट्यवधी रुपयांचे दागिने जप्त […]
श्रीगोंदा : मागील तीन वर्षे राज्यात विरोधी पक्षांचे सरकार असल्याने विकासकाम करताना अडचणी येत होत्या, मात्र आता केंद्रात आणि राजकीय दोन्हीकडे भाजप प्रणित सरकार असल्याने विकासकामे मार्गी लावण्याची मोहीम हाती घेतली आहे. असे प्रतिपादन खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी केले आहे. मागील तीन महिन्यांत श्रीगोंद्यातील ५० कोटी रुपयांच्या कामांची निविदा प्रक्रिया झाली आहे. येत्या […]
अहमदनगर : नाशिक (Nashik) आणि अहमदनगरचे जिल्हाधिकारी (Ahmednagar District) आणि पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) यांना अटक करुन 1 फेब्रुवारीला आपल्यासमोर हजर करण्याचे आदेश केंद्रीय अनुसूचित जमाती आयोगानं (Central Scheduled Tribes Commission) राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत. वेठबिगारीसाठी एक मेंढी आणि पाच हजार रुपयांच्या बदल्यात मुलांच्या विक्रीप्रकरणी सुरु असलेल्या चौकशीमध्ये नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील चारही […]
मुंबई : आज (दि.23) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत संपणार आहे. आजच्या घडीला पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण चिन्हाचा वाद केंद्रीय निवडणूक आयोगात असल्यामुळं तेथील निर्णय आल्यानंतर आगामी रणनीती ठरवली जाणार असल्याचं शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आलंय. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची 2018 मध्ये निवड झाली, ती आज संपणार आहे. यामधील काळात […]