Ahmednagar Crime News : अहमदनगर शहरातील अत्यंत वर्दळीचा परिसर असलेल्या एका भागात काही तरुणांचा वाद होतो. या वादातून एक राजकीय पदाधिकारी त्याच्या कार्यकर्त्यांसह दुसऱ्या एका राजकीय व्यक्तीची भर चौकात हत्या करतो. अगदी सिनेमात घडतात. असे या हत्याकांडाने नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे समोर आलंय. दरम्यान त्या रात्री नेमकं काय घडलं होत? ते हत्याकांड […]
Chandrashekhar Bawankule : देशभरातील विरोधकांची दुसरी बैठक आज बंगळुरूत होत आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवा आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. या बैठकीच्या निमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट करावी यासाठी त्यांना काही प्रश्न विचारले आहेत. बावनकुळे यांनी एक […]
Sushma Andhare On Kirit Somayya : भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्यांचा (Kirit Somaiya) आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ उठला आहे. या प्रकाराने सोमय्या चांगलेच अडचणीत आले असून राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत भाजपवरच निशाणा साधला आहे. अंधारे म्हणाल्या की, “भाजपने मोठ्यात […]
Ahmadnagar Crime News : अहमदनगरमध्ये पुन्हा एकदा हत्याकांड घडल्याचे समोर आले आहे. नगरच्या रस्त्यावर रक्तरंजित खेळ सुरु असल्याने आता काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांच्या खुनाच्या आरोपात भाजपच्या नगरसेवकाला अटक केली आहे. यावरून काँग्रेसने भाजप आमदार नितेश राणेंवर निशाणा साधला आहे. राणेंनी विधानसभेत नगर शहरात जातीय दंगल भडकेल अशा पद्धतीने गरळ ओकली होती. […]
Maharashtra Monsoon Session : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होताच राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. आज अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी आक्रमक झालेल्या विरोधकांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन केले. लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, मंत्री तुपाशी, जनता उपाशी.. शेतकऱ्यांचे केले हाल मंत्री झाले मालामाल.. अशा घोषणा ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी दिल्या. या आंदोलनात […]
NDA Meeting in Delhi : आजचा दिवस हा सत्ताधारी आणि विरोधक दोघांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण आज एकीकडे नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (NDA) महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार आहे. यामध्ये दिल्लीतील एनडीएच्या बैठकीला राज्यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार […]