पुणे : मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या पक्षासारखा माझा पक्षही फार छोटा आहे. विद्यार्थी मित्रहो मी फार छोटा माणूस आहे. मात्र, माझ्या पक्षाचे १०-१२ आमदार जर निवडून आले तर मीही खासदार म्हणून राज्यसभेवर जाईन. माझ्यावर बारामतीकरांचे मोठे उपकार आहेत. मागील निवडणुकीत मला केवळ बारामती शहरातून कमी लीड मिळाले. त्यामुळे मी थोडक्यात हरलो. परंतु, आता ते […]
पुणे : मला ९१ टक्के मार्क असूनही एमबीबीएसला (MBBS) प्रवेश मिळाला नाही. कारण कट ऑफ ९१.३ टक्के लागला. अन् तेव्हा धनगर समाज खुल्या प्रवर्गात मोडत होता. मग मी आत्महत्या करायला गेलो होतो. मात्र, शंतनुराव किर्लोस्कर (Shantanurao Kirloskar) यांचे एक वाक्य आठवले की, ‘आत्महत्या करणे हे भ्याडपणाचे लक्षण आहे.’ अन् त्यांच्या या एका वाक्याने विचार बदलला. […]
अहमदनगर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज अहमदनगरमध्ये (Ahmednagar) येऊन महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील (Shubhangi Patil) यांचा प्रचार केला. तर उमेदवारीच्या घोळावरून तांबे पिता-पुत्रांवर (Satyajit Tambe) पटोले यांनी जोरदार निशाणा साधला आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल, असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला. तसेच तांबे पिता-पुत्रांनी […]
पुणे : महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाने संगणकीकृत करून डिजिटल स्वाक्षरीत केला आहे. तसेच सध्या प्रत्येक नागरिकांना ऑनलाईन उपलब्ध होत असलेला ७/१२ आणि शहरी भागातील मिळकत पत्रिका आता आपल्याला देशातील 22 क्षेत्रीय भाषेत पाहण्यासाठी भूलेख या लिंकवर महाभूमी पोर्टल वर उपलब्ध करण्यात आला आहे, असे पीएमआरडीएचे उपजिल्हाधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले. जगताप म्हणाले, यासाठीची सुविधा राष्ट्रीय […]
Ahmednagar Politics : अहमदनगरः राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे खासदार डॉ. सुजय विखे (Dr. Sujay Vikhe) यांच्याविरोधात आक्रमकपणे भूमिका घेऊन टीका करतात. त्याला खासदार विखे हे जोरदार प्रत्युत्तर देतात. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत विखेविरुध्द लंके अशी लढत होईल, अशा राजकीय चर्चा आहेत. आमदार लंकेही आपल्या मतदारसंघाबाहेर ही सक्रीय झाले आहेत. त्याचबरोबर […]
बीड : भाजप नेते पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंडे मुख्य मार्गदर्शक असलेल्या आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे (Pritam Munde) संचालक असलेल्या परळी येथील दी. वैद्यनाथ अर्बन को-ऑप बँकेला बीड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोट्यवधींच्या गैरव्यवहारासंदर्भात नोटीस बजावली आहे. त्यामुळं पंकजा मुंडे आणि खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या […]