State Commission for Women on Kirit Somayya : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. कायम विरधी पक्षातील नेत्यांवर बेधडकपणे आरोप करणाऱ्या सोमय्यांचा या व्हिडिओ प्रकरणाचा परिणाम विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही दिसून आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) या प्रकरणी सभागृहात आवाज उठवत सोमय्यांवर गंभीर […]
Mla Ranajagjitsinha Patil : तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. प्रवाशांसह एसटी कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व आधुनित सोयीसुविधांचा अंतर्भाव करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. यासाठी ३ कोटी ६१ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार वाढीव निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न राहणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. Opposition Meet: बेंगळुरूमधून […]
अहमदनगर : काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) बंड करत अजित पवारांनी (Ajit Pawar) आपल्या समर्थक आमदारांचा गटसोबत घेऊन थेट राजभवन गाठले आणि शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकार मध्ये सहभागी झाले. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या शपथविधीला नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी आपल्या कार्यकर्ते व पदधिकऱ्यांसमवेत हजेरी लावली होती. दरम्यान अजित पवारांना साथ दिल्याने राष्ट्रवादीचे नगरमधील माणिकराव विधाते […]
Ajit Pawar Birthday : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच वाढदिवस असल्याने अजित पवार गटाकडून राज्यभर जोरदार शक्तीप्रदर्शन […]
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर 8 बंडखोर आमदारांच्या शपथविधीवेळी राजभवनात उपस्थित असलेल्या 21 पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली आहे. हकालपट्टी झालेले सर्व पदाधिकारी हे प्रमुख जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष किंवा प्रमुख शहरांचे शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष आहेत. (21 office bearers who close aid to Deputy Chief […]
Balasaheb Thorat on Ahmednagar Violence : नगर शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे काढणारे दोन हत्याकांड एकापाठोपाठ घडले. काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोड परिसरात ओंकार भागानगरे या युवकाचा खून करण्यात आला. ही घटना ताजी असतानाच शनिवारी रात्री शहरातील अत्यंत गजबजलेल्या पाइपलाइन रोड परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर भाजपशी संबंधित काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. या […]