मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत पुढील दोन दिवस राज्यातील कमाल तापमान वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. सरकार मस्तीत दंग, त्यांना शेतकऱ्यांचे हाल का दिसत नाहीत ? ; भुजबळांचा सरकारला सवाल तर, कोकणातील काही भागांमध्ये उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला […]
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (NCP leader Nawab Malik) यांना अद्याप कोणताही दिलासा मिळाला नाही. कुख्यात डॉन दाऊत इब्राहिम (Don Daut Ibrahim) याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारात अटकेत असलेल्या मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) 14 दिवसांच्या वाढ झाली आहे. त्यामुळे मलिकांचा न्यायालयीन कोठडीतला मुक्काम वाढला आहे. कुर्ला येथील जमीन गैरव्यवहारात नवाब मलिक यांच्यावर […]
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गेल्या आठवड्यापासून सुरु झाले असले तरी उद्धव ठाकरे सभागृहात आले नव्हते. पण आज उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात हजेरी लावली. त्यामुळे विधिमंडळाच्या या अधिवेशनात पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आपली हजेरी लावली. आज दुपारी सुमारे दीडच्या सुमारास ते विधिमंडळात पोहोचले. #WATCH | Maharashtra: Uddhav Thackeray arrives at Vidhan Bhavan in Mumbai. A meeting of leaders […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (Ahmednagar District Central Cooperative Bank)अध्यक्ष उदय शेळके (Uday Shelke)यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या संचालक मंडळात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi)बहुमत असूनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil)यांनी बाजी पलटवत माजी मंत्री शिवाजी […]
नाशिक : अपक्ष आमदार बच्चू कडू यांना सरकारी अधिकाऱ्याला मारहाण करणे त्यांना चांगलेच भोवले आहे. नाशिक महापालिका आयुक्तांवर (Nashik Municipal Commissioner) आमदार बच्चू कडू यांनी हात उगारला होते. यावरून हे प्रकरण कोर्टात पोहोचले होते. ( MLA Bacchu Kadu sentenced to two years) या प्रकरणात बच्चू कडू यांना कोर्टाने २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. Sanjay Raut […]
मुंबई : पुण्यातील मिळकतींचा शास्तीकर रद्द करून मिळकत करातील 40 टक्के सवलत पुन्हा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Govt) तातडीने घ्यावा. यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने विधिमंडळाच्या (Legislature) पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लेखी निवेदन देण्यात आले […]