Recounting of two seats of Karjat Bazar Samiti Seva Society will be held : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat Agricultural Produce Market Committee) तक्रार केलेल्या दोन जागांच्या फेरमतमोजणीचा (recount) आदेश जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी (Ganesh Puri) यांनी सोमवारी मान्य केला. २२ मे रोजी ही मतमोजणी होणार आहे. भाजपच्या उमेदवार लीलावती जामदार (Lilavati Jamdar) आणि […]
Sanjay Raut On Devendra Fadanvis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी काल ठाकरे गटावर टीका करताना पोपट मेला आहे, हे त्यांना माहित आहे. तरी देखील ते पोपटाचा हात व पाय हाय हालवून पाहत आहेत, अशी टीका केली होती. यावर […]
Traders called a shutdown in Shevgaon to protest the violence : अहमदनगरच्या शेवगावमध्ये (Shevgaon)रविवारी रात्री दोन गटात झालेल्या हिंसाचाराच्या (violence ) घटनेनंतर अजूनही शहरात तणावाचे वातावरण आहे. याप्रकरणी पोलिसांनी (police) 31 आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, हिंसाचाराच्या या घटनेनंतर शहरातील शांतता भंग पावल्याने व्यापारी आणि ग्रामस्थ संतप्त झाले आहे. आज 10 वाजता शेवगाव येथे व्यापारी, […]
New Website Launch of UGC : आज विद्यापीठ अनुदान आयोगाची (UGC) नवी वेबसाईट आजपासून लॉंच होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यानुसार हे वेबपोर्टल तयार करण्यात आलं आहे. यावर विद्यार्थी आणि प्राध्यापकांना एका क्लिकवरती यूजीसी, विद्यापीठ, कॉलेजमधील विविध योजना, डीजीटल शिक्षण याची महिती मिळणार आहे. Prashant Kishor : कर्नाटकमधील विजयामुळे Congress ने फारसं खूश होऊ नये उच्च […]
Strict action against drunken drivers along with violation of rules : बेशिस्त वाहतुकीवर (Unruly traffic) नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस विभागाकडून (Police Department) वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत. मात्र वाहतुकीचे नियम आपल्यासाठी नाहीत, अशा उत्साहात चालक वागतांना दिसतात. दरम्यान, आता अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द प्रशासनाने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. याचाच भाग म्हणून परवाना नसताना बेदरकारपणे वाहने […]
Mess in Gutami Patils Programme : प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचा कार्यक्रमाला तरुणांची तुफान गर्दी असते. त्यातून अनेकदा वाद होतो. पोलिसही कारवाई करतात. ती गेल्या काही काळापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. ग्रामीण भाग असू दे किंवा शहरी भाग कोणत्याही ठिकाणी तिचा डान्स पाहण्यासाठी प्रेक्षकांची तुफान गर्दी होते आहे. अनेक नामवंत लोक सुद्धा आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अथवा […]