- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
पाणी सोडा, अन्यथा… निळवंडेच्या पाण्यासाठी थोरातांचा आक्रमक ‘मूड’
Ahmednagar Politics : यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने अपेक्षित अशी हजेरी लावली नाही. नगर जिल्ह्यात देखील यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले असल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्याची परस्थिती पाहता निळवंडे धरणातून तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी काँग्रेस नेते आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली आहे. यावर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर तीव्र आंदोलन करू, […]
-
‘अण्णांना गुंडाळलं पण, मनोज जरांगे’.. राऊतांचा सरकारला राखठोक इशारा
Maratha Reservation : जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा राज्यभरातून (Maratha Reservation) निषेध केला जात आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या दहा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. सरकारने प्रयत्न केले तरी आरक्षणाची जीआर काढल्याशिवाय माघार घेणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. या घडामोडींवर भाष्य करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी […]
-
Maratha Reservation : मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नये; रोहित पवार आक्रमक
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावामध्ये मराठा समाजाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. दरम्यान या उपोषणकर्त्यांची कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आमदार पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच या प्रश्नावरून पवार यांनी […]
-
जीआरमधील ‘तीन’ शब्दांमुळे अडले मराठा आरक्षण; जरांगे पाटलांचे उपोषण सुरुच राहणार!
जालना : सरकारने जीआर काढला, त्यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जातील’ असं म्हंटलं आहे. पण यात ‘ज्यांच्याकडे वंशावळी असतील’ हे तीन शब्द काढून टाका आणि ‘सरसकट मराठा समाजाला’ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल, अशी त्यात दुरुस्ती करा, अशी आमची मागणी आहे. तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार आहे, अशी भूमिका मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे […]
-
‘उदयनिधींच्या वक्तव्याने देशातील 90 कोटी हिंदूंच्या’.. ठाकरे गटानेही फटकारलं !
Sanatan Dharma Row : सनातन धर्माबद्दल केलेल वक्तव्य (Sanatan Dharma Row) तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udayanidhi Stalin) यांना चांगले भोवण्याची चिन्हे दिसत आहेत. वकिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता उदयनिधी स्टॅलिन आणि कर्नाटक सरकारमधील मंत्री प्रियांक खर्गे (Priyank Kharge) यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील रामपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता सामना मुखपत्रातून ठाकरे गटानेही या […]
-
नांदेडात शिंदे पॅटर्न! काँग्रेसला धक्का देत बड्या नेत्यासह कार्यकर्ते शिंदे गटात
Eknath Shinde : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना त्यांच्या होम ग्राउंडवरच जोरदार धक्का बसला आहे. नांदेड काँग्रसचे शहराध्यक्ष मंगेश कदम यांनी थेट शिंदे गटात प्रवेश केला आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत काल कदम यांनी शिंदे गटात प्रवेश केला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडींमुळे […]









