- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
नकली शिवसेना, राष्ट्रवादी महाराष्ट्राचे भले करतील का? अमित शाहांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल
amit-shah-address-election-rally-in-nanded-attack-on-sharad-pawar-udhav-thackeray: लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विदर्भानंतर नांदेडमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवसेनेची शिवसेना नकली आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी नकली आहे. त्यांच्याबरोबर अर्धी राहिलेला काँग्रेस (Congress) पक्ष आहे. हे तिघे मिळून महाराष्ट्राचा काय […]
-
शाहू महाराजांचा अपमान सहन करणार नाही, मंडलिकांनी माफी मागावी; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Satej Patil on Sanjay Mandlik : कोल्हापूरचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण चांगलचं तापलं. आता सतेज पाटील (Satej Patil) यांनी संजय मंडलिकांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार […]
-
महायुतीच्या मंत्र्यांना वाढीव काम, तगड्या प्रचारासाठी समिती गठीत
Lok Sabha Election : देशात यंदा सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात या निवडणुकांची (Lok Sabha Elections 2024) जोरदार तयारी सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार आहे. निवडणुकीसाठी प्रचाराचे नियोजन केले जात आहे. जागावाटपाच्या तिढ्यात अडकलेल्या महायुतीने निवडणूक प्रचारासाठी समन्वय समन्वय समिती गठीत केली आहे. या समितीत महायुतीतील तिन्ही […]
-
सूनेच्या आरोपांवर रामदास तडस यांचा मोठा गौप्यस्फोट; पूजाला हाताशी धरुन मला..,
Ramdas Tadas On Pooja Tadas : वर्ध्याचे खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांच्यावर त्यांचीच सुन पूजा तडस (Pooja Tadas) हिने पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी पूजा तडस यांच्यासोबत एकत्र पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पूजा तडस यांनी सासरे रामदास तडस यांच्यावर गंभीर आरोप केले […]
-
‘मोदींनी 10 वर्षांत चोऱ्या-माऱ्या शिवाय काहीच केलं नाही’; आंबेडकरांचा घणाघात
Prakash Ambedkar News : मागील 10 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी चोऱ्या-माऱ्याशिवाय काहीच केलं नसल्याचा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केला आहे. दरम्यान, चंद्रपुरात आज वंचित बहुजन आघाडीची प्रचारसभा पार पडली. चंद्रपुर लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकरांनी […]
-
मंडलिकांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिटकरींचा संताप; म्हणाले, संजय मंडलिकांनी वक्तव्य देताना…
Amol Mitkari replies Sanjay Mandlik : कोल्हापूर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज (Shahu Maharaj) यांच्याबाबत खळबळजनक वक्तव्य केलं. आत्ताचे महाराज हे खरे वारसदार नाहीत, असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद राजकीय वर्तुळात उमटले आहेत. विरोधकांनी महायुतीवर टीकेची झोड उठविली आहे तर दुसरीकडे […]









