मुंबई : MPSC परीक्षेच्या (MPSC Exam) नव्या पेपर पॅटर्नविरोधामध्ये आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या अखेर एमपीएससी आयोगाने (MPSC Commission) मान्य केल्या आहेत. जवळपास ६ महिन्यांचा लढा यशस्वी झाल्यावर परीक्षार्थींनी ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar) यांची भेट घेतली आहे. आमच्या मागण्यांना, आणि आंदोलनाला आपण पाठिंबा दिला. आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलात. रात्री ११ वाजता आमच्या आंदोलनस्थळी […]
अहमदनगर : केडगाव पुन्हा एकदा हादरले आहे. केडगाव उपनगर परिसरातील बाह्यवळण रस्त्यावर काल (गुरुवारी) रात्रीच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं? शिवाजी किसन होले आणि अरुण नाथा शिंदे(नेप्ती) काल रात्रीच्या सुमारास एका बंद हॉटेलनजीक दारु पित बसले […]
बीडः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संजय राऊत हे नेहमीच राजकीय वादाचे धनी ठरत असतात. राऊत यांना मिळालेल्या जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना जबाबदार धरले होते. यानंतर राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस, […]
औरंगाबाद : दहावी-बारावी परीक्षेच्या (Tenth-twelfth examination) उत्तरपत्रिका तपासणीसाठी (Answer sheet inspection) आल्यावर त्या न तपासताच किंवा गठ्ठे अथवा पार्सल परत केले तर त्या शिक्षण संस्थेची मंडळ मान्यता रद्द करण्यात येईल, असे आदेश विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा शिक्षण उपसंचालक अनिल साबळे (Anil Sable) यांनी सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना दिले आहेत. वेळेत निकाल जाहिर […]
अहमदनगर : गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि तिथं गोंधळ हे एक समीकरणच बनलंय. मागील काही दिवसांपासून गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांवरुन घमासान सुरु आहे. अशातच अहमदनगरमधील राहाता इथल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा झाल्याचं समोर आलं आहे. गौतमी पाटील स्टेजवर आपलं नृत्य सादर करीत असताना काही प्रेक्षकांनी गौतमीवर पैशांची उधळण केली आहे. राहता इथं सुरु असलेल्या गौतमी पाटीच्या कार्यक्रमात […]
उस्मानाबाद : उद्धव ठाकरे गटाला उस्माबादेत मोठा धक्का बसला आहे. भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचं संचालक पद अपात्र ठरवण्यात आले आहे. ज्ञानेश्वर पाटील यांना दोन पेक्षा अधिक अपत्य असल्या कारणाने त्यांचं जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचं संचालक पद गेलं आहे. दोन पेक्षा अधिक अपत्य असल्याचं कारण विभागीय सहनिबंधकांकडून देण्यात […]