Narayan Rane : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit pawar) यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यावर केलेली टीका राणे यांच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. अजित पवार हे ज्या प्रकारचे राजकारणी आहेत त्याबद्दल बोलू नये. बारामतीच्या बाहेर दुसऱ्यांचे बारसे करायला त्यांनी जाऊ नये. त्यांनी माझ्या फंदात आजिबात पडू नये, नाहीतर मी पुण्याला येऊन […]
भाजपवाले लग्नाबद्दल सतत उलटे लोकांना सांगत आहेत. ते सांगतात जातीत लग्न करा, पण जातीत लग्न करा, असे तुम्ही कोण ठरवणारे ? असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सभेस बसलेल्या मुलींना तुम्हाला चालेल का आम्ही लग्न ठरवलेले, असा प्रश्न विचारला. सुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील माळवाडी येथे जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी भाजपसह केंद्र आणि […]
ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर अनेकदा शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या घटना होत असतात. यावर फार कारवाई देखील होताना दिसत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यामध्ये एका पेट्रोल पंपावर शेतकऱ्याची फसवणूक होताना शेतकऱ्याने पेट्रोल पंपवाल्याला रंगेहात पकडले आहे. यानंतर संबंधित घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (Oscars 2023 मध्ये नाटू-नाटू गाण्यावर करणार परफॉर्म, […]
जळगाव : शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदार पुन्हा निवडून येणार नाहीत असा दावा महाविकास आघाडीकडून केला जातोय. शिवसेनेसोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना जनतेने धडा शिकवला असा दावा संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून केला जातो. यासाठी नारायण राणे आणि छगन भुजबळ यांचा दाखला दिला जातो. काल पुण्यात अजित पवार यांनी देखील हाच दावा केला. उध्दव […]
अहमदनगर : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission)अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) ह्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहे. चाकणकर या 27 फेब्रुवारी रोजी नगर दौऱ्यावर येणार आहे. त्यांचा जिल्हा दौरा जारी झाला असून याबाबतची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली आहे. असा असणार आहे दौरा सोमवार दि.27 फेब्रुवारी, 2023 रोजी रात्री 8-00 वाजता पुणे […]
प्रफुल्ल साळुंखे (लेट्सअप एक्स्लुझिव्ह ) : एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाल्यनंतर सरकारच्या प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातीचा वापर होत आहे. सध्या राज्यातील सर्वच वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन मध्ये सरकारच्या कामाच्या जाहिराती झळकत आहे. आगामी निवडणुका पाहता माहिती जनसंपर्क विभागाचा प्रस्तावीत बजेट ५०० कोटींचा करण्यात आला आहे. सध्या समृद्धी हायवे, आपला दावखाना, […]