मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचं नाव, चिन्हासंदर्भात दिलेला निर्णय पक्षपाती असल्याची जनभावना आहे. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय आल्यानंतरंच, आयोगाचा निर्णय देणं योग्य ठरलं असतं. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर, लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आज, मनसेचे एकमेव आमदार आहेत. उद्या त्यांनी पक्ष सोडला, बंड म्हणा, उठाव म्हणा, तो केला तर अख्खा मनसे […]
मुंबई : राज्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजुनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नाही, मातीमोल दरानं कृषी उत्पादन विकण्याची वेळ, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरु आहे, लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत, माजी मुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवली जात आहे. माजी मंत्र्यांच्या कुटुंबियांना अंडरवर्ल्डच्या मार्फत संपविण्याची खुलेआम भाषा सुरु आहे. इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत, राज्यातली […]
Sanjay Raut : अभिनेत्री कंगना राणावत (kangana Ranaut) आणि तत्कालीन महाविकास आघाडी सरकार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. आता महाविकास आघाडी सरकार नाही. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतरही कंगनाने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीवरील कार्यक्रमात कंगनाबद्दल वक्तव्य केले आहे. या […]
पुणे : आपल्या दिलफेक अंदाजानं महाराष्ट्रातील तरुणांना भूरळ पाडणारी नृत्यांगणा गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. गौतमी पाटील कपडे बदलतानाचा अश्लील व्हिडिओ चोरुन चित्रित करुन व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमादरम्यान गौतमी पाटीलला निमंत्रित केले असतानाच त्यावेळी एका रुममध्ये कपडे बदलत असतानाचा अज्ञाताकडून चोरुन हा चित्रित करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल […]
मुंबई : राज्यभरात कांद्याच्या दरात (price of onions) घसरण होत आहे. सोलापुरात देखील त्याचा फटका एका शेतकऱ्याला बसला. सोलापूर आणि उस्मानाबादच्या सीमेवर दिवसरात्र राबराब राबून मोठ्या कष्टाने पिकवलेल्या 512 किलो कांदे विकणाऱ्या कांदा उत्पादकाला अडत व्यापाऱ्याने दोन रुपयांचा धनादेश (A check for two rupees) दिला होता. या धनादेशाची सर्वत्र चर्चा झाली. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते […]
मुंबई : राज्यात विरोधी पक्षाच्या नेत्यांना धमक्या दिल्या जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavhan), राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut), काँग्रेसच्या नेत्या डॉ. प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांच्यासह इतरही विरोधी पक्षाच्या नेत्यांवर हल्ले करण्याचे, मारण्याच्या धमकी दिली जात आहे. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]