Subramanian Swamy on Pandharpur Vitthal Mandir Trust Free : महाराष्ट्रातील प्रमुख धार्मिक स्थळ असलेले पंढरपूर (Pandharpur) येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या बाबतीत राज्य सरकारने केलेला कायदा संविधानाला धरून नाही, तो घटनाविरोधी आहे. एका मंदिरासाठी कायदा करता येत नाही, याबाबतची जनहित याचिका माजी खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या […]
Apmc Election Digras: यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अन्न व औषध प्रशासन मंत्री, पालकमंत्री संजय राठोड यांना जोरदार धक्का बसलाय. राठोड यांच्या गटाला अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. माजी मंत्री संजय देशमुख यांच्या गटाने राठोड यांना हा धक्का दिला आहे. शिंदे पायउतार झाल्यास मुख्यमंत्री कोण होणार? ‘या’ नावाला सर्वाधिक पसंती दिग्रस बाजार […]
C Voter Survey : राज्याच्या राजकारणात सध्या सट्टेबाजार सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknatha Shinde) हे पदावरून पायउतार होण्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री कोण होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. दावेदारांमध्ये भारतीय जनता पक्षाचे (BJP) दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचे नाव पुढे आले आहे. तसेच […]
राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव मनूकुमार श्रीवास्तव हे मुदतवाढ न मागणारे पहिलेच मुख्य सचिव ठरले आहेत. राज्याचे मुख्य सचिवपदी मनोज सौनिक यांची नियुक्ती झाल्यानंतर मनूकुमार श्रीवास्तव यांनी राज्याच्या सेवा हमी कायद्याच्या आयुक्तपदी जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे श्रीवास्तव यांना मुदतवाढ मिळालेली नाही. 30 एप्रिल रोजी मावळते मुख्य सचिव श्रीवास्तव यांच्याकडून मनोज सौनिक कारभार स्वीकारणार आहेत. […]
Apmc Election Tivsa, Amravati : आज राजभरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी मतदान पार पडले. अनेक बाजार समित्यांचा निकाल उद्या जाहीर होणार आहे तसेच काही बाजार समित्यांचा निकाल आज उशीरा जाहीर झाला यामध्येअमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. तेथे काँग्रेस आघाडीच्या मंडळाने एकहाती सत्ता मिळवली आहे. येथे पुन्हा एकदा माजी मंत्री व आमदार […]
माझ्या सासुरवाडीचं फार प्रेम उतू चाललंय, पण सध्या आमच्याकडे मॅजिक फिगर नाहीये, असं वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. राज्यातील काही जिल्ह्यांत आमच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चुकीची अपेक्षा मनात ठेऊन असे बॅनर लावले आहेत. पण मुख्यमंत्री होण्यासाठी 145 ची मॅजिक फिगर संबंधित नेत्याकडे असावी लागते. त्याचवेळी तो नेता मुख्यमंत्री होतो. माझ्या माझ्या सासुरवाडीचं […]