Latur APMC Election Counting : कृषी उत्पन्न बाजार समित्या या ग्रामीण भागात राजकारणाचं महत्त्वाच्या मानल्या जातात. याच बाजार समित्यांच्या निवडणुका सध्या राज्यात सुरू आहेत यापैकी काही ठिकाणी मतदान आणि मतमोजणी देखील पार पाडली आहे. यामध्ये लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देशमुखंचा बोलबाला आहे. कॉंग्रेसच्या कृषी विकास पॅनलचे सर्व 18 उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. याठिकाणी […]
Apmc Election ahmednagar: जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीची मतमोजणी सुरू आहे. हाती आलेल्या कलानुसार पाथर्डी, नगर बाजार समितीमध्ये भाजपचा गट आघाडीवर आहेत. तर संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती पुन्हा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात राखतील असा कल आहे. थोरात गटाने चार जागा जिंकल्या आहेत. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी अद्याप येथे खातेही उघडलेले नाही. Maharashtra APMC […]
Market Committee Election Counting Votes : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पाणाला लागली आहे. तर आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आज मतदार कोणाला कौल देणार […]
Ajit Pawar : राज्यातील लोककलावंतांसाठी महामंडळ तातडीने स्थापन करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान केली होती. मात्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी राज्य सरकारने लोककलावंतांच्या समस्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी तातडीने स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ […]
Ajit Pawar took Gautami Patil’s side and said, let her dance in front of the bull or… : मागील काही दिवसांपासून डान्सर गौतमी पाटील (Dancer Gautami Patil) अनेक कारणांमुळं चर्चेत आहे. ती अश्लील नृत्य करते, असा आरोप तिच्यावर झाला होता. त्यामुळं तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणीही अनेकांनी केली होती. या वादात अजित पवार यांनीही […]
Nitesh Rane On Sanjay Raut : भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी सामन्याच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. त्याला राणेंनी जोरदार उत्तर दिले आहे. तसेच बारसू येथे लाठीचार्ज करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याचा राऊतांनी आरोप केला होता. त्याला देखील […]