Ajit Pawar on Baramati: शरद पवारसाहेब (Sharad Pawar) पोलीस विभागाचे अनेकवेळा प्रमुख होते. पूर्वी पोलीसदलात महिला नव्हत्या. त्यावेळी पुरुष पोलीसांना हाफ पॅट असायची नंतर पवारसाहेबांनी फूल पॅट दिली. त्यावर एक जाड पट्टा असायचा. आता त्यामध्ये मोठे बदल झाले आहेत. पूर्वी पोलीसांच्या ड्युट्यांची मोठी समस्या होती. त्यामध्ये अनेक बदल केले आहेत. वेळोवेळी पोलीसांची आरोग्य तपासणी केल्या […]
APMC Election Result : नांदेड जिल्ह्यातील चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर आज तीन बाजार समितीची मतमोजणी होत असून काही निकाल हाती आले आहे. हाती आलेल्या निकालानुसार भोकर बाजार समितीत काँग्रेसने बाजी मारत सत्ता कायम ठेवली आहे. या निवडणुकीवर स्वतः राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे लक्ष ठेवून होते. चव्हाणांच्या मार्गदर्शनाखाली […]
Mumbai Metro : मुंबई मेट्रोमधून प्रवास करणाऱ्यांसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आनंदाची बातमी दिली आहे. आता मुंबई मेट्रोमधून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. ही सवलत महाराष्ट्र दिन (दि.1 मे) (Maharashtra Day) पासून सुरु होणार आहे. याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी केली आहे. IPL 2023 : पाऊसामुळे […]
APMC Election Result : धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटलांनी वर्चस्व कायम राखले आहे. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली. यात आमदार राणा पाटील व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे पाटील यांची […]
Nana Patole Critisizes BJP : सध्या कोकणातील रिफायनरी प्रकल्पावरून राज्याचे वातावरण तापलेले पाहायला मिळते आहे. यातच या प्रकल्पाला स्थानिकांनी विरोध केला आहे. यावरून पोलीस व स्थानिकांमध्ये मोठा संघर्ष झाला. यावर भाष्य करताना पटोले म्हणाले, बारसूमध्ये मी स्वतः जाऊन आलो होतो. अजूनही वेळ गेलेली नाही. त्यांच्याशी चर्चा करावी. आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण पर्यावरण आणि नागरिकांचा […]
APMC Election : सध्या राज्यभरात बाजार समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राज्यातील ग्रामीण राजकारणाचे केंद्र समजल्या जाणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान पार पडलं. या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आज यापैकी अनेक बाजार समित्यांची मतमोजणी होत आहे. नुकत्याच आलेल्या निकालानुसार बारामतीचा गड राष्ट्रवादीने राखला आहे. सध्या चालू असलेल्या […]