Maharashtra Budget Session : विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कांद्याच्या मुद्द्यावरून झाली. राष्ट्रवादीच्या (NCP) आमदारांनी गळ्यात कांदा आणि कापसाच्या माळा घालून आंदोलन केले. कांद्याला हमीभाव (Onion Price) मिळावा यासाठी हे आंदोलन होते. त्यानंतर सभागृहातही कांद्याचाच मुद्दा होता. विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार प्रहार केले. कांदा खरेदी सुरू करावी, कांद्याच्या निर्यातीत सातत्य […]
लातूर : मराठवाड्यात दोन जिल्ह्यांच्या नामातंरानंतर आता लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यासाठी आमदार संजय बनसोडे आक्रमक झाले आहेत. उदगीर तालुक्याला जिल्हा घोषित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी केलीय. स्वंतत्र उदगीर जिल्ह्याचा प्रश्न विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार बनसोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. कर्मचारी कपात सुरूच…ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले […]
“मोहित कंबोज हरामखोर, तो १०० बापाची पैदास असेल तर त्याने हे आरोप सिध्द करुन दाखवावे” असं आव्हान ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांना दिले आहे. काल मोहित कंबोज यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणाऱ्या भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकिट बुक केलं होतं, त्यांनी एकनाथ शिंदे यांना १०० वेळा फोन केला […]
नागपूर : विरोधी पक्षांवर सडकून टीका करत सरकारची बाजू सांभाळणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकरांवर (Gopichand Padalkar) ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी हल्लाबोल केला आहे. गोपीचंद पडळकर हे एक तमासगीर आहेत, अशी जहरी टीका सावंत यांनी केली. आजपासून एसटी कर्मचारी आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार (MVA) असतानाही कामगारांनी आंदोलन केले होते. […]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP ) आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) यांनी कापसाच्या धोरणावरुन केंद्र सरकार व राज्य सरकारवर टीका केली आहे. कापसाचे भाव कमी झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे, त्याला तात्काळ राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली आहे. कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले […]
Maharashtra Budget Session: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Budget session)आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु करण्यात आलं. कांदा (Onion Price)आणि कापूस दरांवरुन (Cotton Price)विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी विरोधकांकडून आंदोलन करण्यात आलं विधानभवनात पायऱ्यांवर आंदोलन केल्यानंतर विरोधकांनी सभागृहात देखील सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते अजित […]