संभाजीनगर : माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत असल्याचं खोचक विधान छत्रपती संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी केलंय. खासदार जलील नवी मुंबईत एमआयएमच्या राष्ट्रीय संम्मेलनात बोलत होते. दरम्यान, खासदार जलील यांच्या खोचक विधानानंतर राज्यात कलगीतुरा रंगणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. खासदार जलील म्हणाले, माझ्या औरंगाबादचे नाव बदलण्यासाठी खूप फडफड करत आहेत. देवेंद्र म्हणतात […]
मुंबई : मध्यप्रदेश राज्याच्या धर्तीवर स्वतंत्र कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन व्हावे या मागमीसाठी चारही कृषी विद्यापीठात कृषी अभियांत्रिकीच्या विद्यार्थीनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाचा आज ३२ वा दिवस आहे. कर्नाटक राज्यात कृषी अभियांत्रिकी संचालनालय स्थापन करण्यासाठी समिती स्थापन होते मग महाराष्ट्र राज्यात कधी होणार असा प्रश्न विद्यार्थी उपस्थित करत आहेत. इतर राज्यात जसे केंद्र सरकारच्या […]
पुणे : ‘नारायणराव राणे, (Narayan Rane) तुमचे आव्हान राष्ट्रवादीने (NCP) स्वीकारले आहे. आपण बारामतीत येऊन अजित पवार यांचे बारा वाजवून दाखवाच..’ असे आव्हानच पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे (Ankush Kakade) यांनी (NCP Challenges Narayan Rane) दिले आहे. याबाबत काकडे यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे. वाचा : Narayan Rane : उद्धव ठाकरेंकडे राहिले तरी […]
Kasba Chinchwad Bypoll : कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचे मतदान करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या रुपाली ठोंबरे (Rupali Thombare) यांनी थेट ईव्हीएम मशीनचा फोटो काढून सोशल मिडियावर (Social Media) व्हायरल केला. या प्रकारामुळे त्या आता अडचणीत सापडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. रुपाली ठोंबरे यांनी गोपनीयतेचा भंग केला आहे. निवडणूक आयोग (Election Commission) या प्रकरणाची दखल घेईल का, […]
Sanjay Raut : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाचे नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. दोन्ही गटात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांनी मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत म्हणाले, की एमआयएमचे ओवैसी आणि भाजपा हेच […]
Kasba Chinchwad Bypoll : पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा मतदारसंघात (Kasba Chinchwad Bypoll) हाय होल्टेज ड्रामा पाहण्यास मिळाला. या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मात्र सुरुवातीच्या टप्प्यात कमी मतदान होत आहे. या मुद्द्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले,की सध्या जरी मतदान कमी दिसत असले तरी हे पुणे आहे. […]