मागच्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना दिलं त्यावेळी राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला होता. नाव आणि पैसा, पैसा येतो, पैसा जातो, पुन्हा येतो. पण एकदा का नाव गेलं की परत येत नाही ते येऊ शकत नाही काळ्या बाजारासुद्धा मिळायचं नाही म्हणून नावाला […]
मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर आता वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांनी शिंदे गटाला शिवसेना असे संबोधावे, अशी विनंती शिंदे गटाकडून एका पत्रकाद्वारे करण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाचे सजिव संजय मोरे यांनी याबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. पत्रकात म्हटले, निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रांच्या संपादकांनी यापुढे शिंदे गटाचा शिवसेना असा उल्लेख करावा, अशी विनंती करण्यात […]
सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) घटनापीठासमोर आज शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा युक्तीवाद सुरु आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल (Kapil Sibbal) आज सकाळ पासून आपली बाजू मांडत आहेत. सुप्रीम कोर्टात आजपासून सलग तीन दिवस सुनावणी होणार आहे. सुनावणी मध्ये ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, देवदत्त कामत युक्तिवाद करणार आहेत. तर शिंदे गटाकडून […]
Bacchu Kadu News : नागपूर जिल्हा सहकारी बँक शेतकऱ्यांच्या जमिनींचा लिलाव करत आहे. या प्रकारामुळे संतप्त होत लिलावाबद्दलची प्रक्रिया तत्काळ थांबवावी अशी मागणी करत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आंदोलना पवित्रा घेतला. जिल्हा बँकेसमोर आंदोलन सुरू केले. ही लिलाव प्रक्रिया त्यांनी उधळून लावली. नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या लिलावात सहभागी […]
अकोला : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि आरएसएस यांच्यात कायम आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरु असतं. अशातच पकाश आंबेडकरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वोच्च पदाबाबत मोठं विधान करीत टीका केलीय. आरएसएसच्या सरसंघचालक पदावर जेवढे आले त्यांनी कधीच संत तुकाराम महाराजांच्या एकाही जयंतीला हजेरी लावली आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ते अकोल्यात ओबीसी परिषदेत […]
मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये (Supreme Court) आम्ही एक याचिका दाखल केली आहे. लवकरच त्यावर सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगानं (Election Commission)ज्या पद्धतीचा निकाल दिला आहे, तो अत्यंत चुकीचा आहे. शिंदे गटाचा आनंद औट घटकेचा ठरणार आहेत त्यामुळं 2024 ला खेळ संपणार असल्याचंही यावेळी खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी म्हटलंय. घटनाबाह्य आणि वस्तूस्थितीला धरुन नसल्याचा आरोप […]