Jayant Patil in Action : एकनाथ शिंदेंनंतर रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज शरद पवारांनी आता आजच्या गुरूपौर्णिमेचा मुहुर्त गाठत थेट साताऱ्यातील कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळाला […]
Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आम्ही कोणतीही कायदेशीर लढाई लढणार नाही, आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ असे सांगितले पण जयंत पाटील यांच्याकडून विधीमंडळातील कारवाईसाठी अर्ज केले आहेत. यावर शरद पवार म्हणाले की महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रवादीच्या वतीने जयंत पाटील यांच्याकडे नेतृत्व आहे. जयंत पाटील पक्षाचे जसे अध्यक्ष आहे तसे विधीमंडळ पक्षाचे नेते आहेत. […]
राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाच निशाण फडकवलं आहे. अजित पवार यांनी आज (2 जुलै) शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह अन्य 9 जणांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांनी शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळाले […]
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचीही घोषणा केलीय. आज सकाळीच अजित पवारांच्या ‘देवगिरी’ बंगल्यात राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक झाली. या बैठकीत सुनिल तटकरे यांची अजित पवार गटाची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. यासंदर्भात अद्याप अजित पवारांकडून दुजोरा देण्यात आलेला नाही. दिग्गजांचं बंड, नवख्यांना हाताशी धरत पवारांचा […]
Rohit Pawar on NCP Political Crises : एकनाथ शिंदेंनंतर रविवार (दि. 2) रोजी विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठं खिंडार पाडलं. एवढचं नव्हे तर, अजित पवारांसोबत 40 आमदारांची टीम असून, अजितदादांसह काल राष्ट्रवादीच्या एकूण 9 जणांनी शपथ घेतली. त्यानंतर आज शरद पवारांनी आता आजच्या गुरूपौर्णिमेचा मुहुर्त गाठत थेट साताऱ्यातील कराडमध्ये यशवंतराव चव्हाण […]
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी बंड केल्यानंतर आता शरद पवारांनी स्वत: दंड थोपटत रस्त्यावर उतरले आहेत. विरोधकांशी लढण्यासाठी पक्षात असलेल्या नवख्या तरुणांना संधी देत असल्याचं दिसून येत आहेत. शरद पवार आज कराडमधील माजी मुख्यमंत्री य़शवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते. अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांचे हात बळकट करण्यासाठी प्रतिक पाटील, रोहित पाटील यांच्यासह […]