मुंबई : शिवनेरी गडावर राज्याच्या पर्यटन विभागानं महोत्सवाचे आयोजन केलं. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक भावनिक पत्र लिहित विरोधकांवर निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केलीय. तर फितुरांच्या हस्ते […]
पुणे – ‘राज्यात आता सर्वसामान्यांचे सरकार आले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे सरकार आहे. या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आशिर्वाद तर अमित शहा (Amit Shah) यांचे मार्गदर्शन मिळत आहे. राज्य सरकार तुमच्यासोबत आहे, त्यामुळे आता काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणे […]
Sanjay Raut News : निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देऊन टाकल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कमालीचे आक्रमक झाले आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार करत आहेत. शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. यानंतर राऊत यांनी नगरसेवक, आमदार […]
किल्ले शिवनेरी : संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांची आज जयंती राज्यामध्ये सर्वत्र उत्साहात साजरी केली जातेय. किल्ले शिवनेरीवर (Shivneri) शिवजयंतीचा (Shivjayanti 2023) मुख्य कार्यक्रम झाला. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित होते. या ठिकाणी शिवभक्तांनी […]
मुंबई : शिवसेना (Shivsena)नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दोन्हीही एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्यात आले. त्यानंतर ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या (Election Commission)या निर्णयावर सातत्यानं टीका केली जात आहे. त्याबरोबरच नाराजीही व्यक्त केली जातेय. अशातच संजय राऊत यांनी मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केलाय. खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत हा आरोप केलाय. आपल्या ट्वीटमध्ये […]
शिवनेरी : शिवजन्माचं ठिकाण असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्माचा सोहळा साजरा होत आहे. यावेळी छत्रपती संभाजीराजे किल्ले शिवनेरी गडावर उपस्थित असून देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde)आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati)यांना सहभागी करून न घेता शिवजन्मोत्सवाच्या शासकीय सोहळ्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर गडावर उपस्थित शिवभक्तांनी संताप व्यक्त केला. यावेळी संतप्त […]