अहमदनगर : अनेक दिवसांपासून अहमदनगरच्या नामांतराचा विषय चर्चिला जात आहे. धनगर समाजाच्यावतीने ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ नामांतर यात्राही काढण्यात आली आहे. माझा कोणत्याही नावाला विरोध नव्हता व नाही. मात्र सर्वांनी एकत्रित बसून निर्णय घ्यावा, त्यासाठी आपण पुढाकार घेऊ, असे मत खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. अहमदनगर मधील धनगर समाज सेवा संघच्यावतीने राज्यस्तरीय वधू-वर […]
मुंबई : निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) निकालावर आणि ठाकरे गटाचे मुखपत्र ‘सामना’तून शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार हल्लाबोल करण्यात आलाय. न्याय झाला नाही, निकाल विकत घेतला, असा आरोप सामनातून (Saamana Editoral) करण्यात आलाय. शिवसेना (Shiv Sena) ही ठाकरेंचीच होती, आहे आणि राहील, असा विश्वासही सामनातून व्यक्त करण्यात आलाय. त्याचबरोबर शिवसेनेचं अस्तित्वच नष्ट करणारा […]
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी आता सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud)यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोरच होणार असल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court)घटनापीठासमोर सुनावणी मागे तीन दिवस सलग सुरु राहिली. आत्ता सलग तीन दिवस सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Uddhav Thackeray Vs Eknath Shinde) मागील आठवड्यात सलग तीन दिवस […]
अहमदनगर : अहमदनगर प्रेस क्लब अहमदनगर (नोंदणी क्र. एफ/२०८७/९२) या नोंदणीकृत संस्थेची आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली असून कार्यकारिणीमध्ये १३ जणांचा समावेश करण्यात आला आहे. अहमदनगर प्रेस क्लबचे संस्थापक उपाध्यक्ष सतीश डेरेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला व्यासपीठावर […]
उस्मानाबाद : गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. याचाच प्रत्यय उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यात सावंत-पाटील वादात दिसून आला. आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील (RanaJagjitSingh Patil) यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. तानाजी सावंत म्हणाले, कोणाला काय वाटतंय? त्याला मी भीक […]
कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्र्यांच्या पत्नी सोनल शाह यांनी त्या कोल्हापूरातील ज्या शाळेत शिकल्या, त्या शाळेच्या शतकमहोत्सवाच्या सांगता समारंभात रविवारी पती अमित शाह यांच्यासोबत हजेरी लावली. सोनल शाह यांनी या शाळेच्या कार्यक्रमात मराठीतून भाषण करत जुन्या शाळेच्या आठवणी जागवल्या. सोनल यांनी आपल्या भाषणात शाळेचा, वर्गाचा, वर्गमैत्रिणी, शिक्षक, ज्या वर्गात बसत होत्या तेथील बेंच, फळा, एकमेकींच्या डब्यातील […]