- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
अजितदादा मुख्यमंत्री होणार का? गिरीश महाजनांनी खरं काय सांगूनच टाकलं
Girish Mahajan : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त काल ठिकठिकाणी शुभेच्छा फलक लागले होते. तर आमदार अमोल मिटकरी यांनी तर थेट मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की.. असे ट्विट केले होते. या घडामोडींमुळे काल दिवसभर राज्याच्या राजकारणात याचीच चर्चा सुरू होती. तसेही अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील अशा चर्चा सुरुच […]
-
महादेव जानकार थेट मिर्झापूरमधून उतरणार लोकसभेच्या मैदानात; PM मोदींच्या मंत्र्याला देणार आव्हान!
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मुंबई : “मी माझ्या पक्षाची ताकद वाढविणार आहे. ज्यावेळी माझी ताकद वाढेल त्यावेळी ते निश्चित माझ्याबरोबर येतील. तोपर्यंत मी काही त्यांनी मस्का लावणार नाही. सध्या मी परभणी, बारामती, माढा आणि मिर्झापूर या 4 लोकसभा मतदारसंघांतून तयारी करत आहे. उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर मतदारसंघातून माझं तिकीट जवळपास फायनल झालं आहे. महाराष्ट्रातून परभणी […]
-
‘अहवाल चुकीचा असेल तर…’; आमदार संजय शिरसाटांचा सुनील केंद्रकरांना इशारा
Sanjay Shirsat On Sunil Kendrekar : कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ, शासनाकडून नुकसान भरपाई न मिळणे, पिकाला रास्त भाव नसणं अशा कारणांमुळे शेतकरी आत्महत्यांचे (Farmer suicides) प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. या आत्महत्या रोखण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील दहा लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण केले. एक लाखांहून अधिक शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार […]
-
खळबळजनक! अहमदनगरमध्ये घरात साडपला लष्करी दारूगोळा, आरोपीला अटक
अहमदनगर : नगर तालुक्यातील खारे कर्जुने येथील एका व्यक्तीच्या घरात भारतीय सैन्यात वापरला जाणार लष्करी दारूगोळा आणि स्फोटके सापडली. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पुणे येथल सदन कमान मिलिटरी इंटेलिजन्स यांच्या संयुक्त पथकाने छापा टाकून आरोपीला अटक केली आहे. आरोपींकडून दारूगोळा आणि स्फोटकांचा संपूर्ण साठा जप्त करण्यात आला आहे. दिनकर त्रिंबक […]
-
संग्राम जगताप अजितदादांकडे जाताच अभिषेक कळमकर शरद पवारांकडे
Ahmadnagar Politics : राष्ट्रवादीतील बंडखोरीने सर्वाधिक खळबळ नगरच्या राजकारणात उडाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट पडल्यानंतर आमदार संग्राम जगताप यांनी धाकल्या पवारांची वाट धरली आहे. पक्ष बांधणीसाठी मैदानात उतरलेल्या शरद पवारांनी आता जगतापांविरोधात तोडीचा उमेदवार शोधला आहे. माजी आमदार दादाभाऊ कळमकर यांचे पुतणे माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी […]
-
मंत्री विखेंचे ‘ते’ खासगी जनसंपर्क कार्यालय वादाच्या भोवऱ्यात; लोकायुक्तांकडे तक्रार दाखल
अहमदनगर : नगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe-Patil) यांनी जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी खासगी जनसंपर्क कार्यालय (Private Public Relations Office) सुरू केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे महसूल विभागासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून त्यांना शासकीय कार्यालय उपलब्ध आहे. हे कार्यालय असतानाही मंत्री विखेंनी जिल्हाधिकाऱ्यांच्या जुन्या कार्यालयात खासगी जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. […]








