महाराष्ट्रातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडीकडून राज्यभरात सभा आयोजित केल्या जात आहेत. राज्यभरात महाविकास आघाडीकडून 16 सभा घेतल्या जाणार आहेत. त्यातील पहिली सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. त्यानंतर काल नागपूरमध्येही महाविकास आघाडीची सभा पार पडली. त्यानंतर आता महाराष्ट्र दिनी थेट राजधानी मुंबईमध्ये सभा घेतली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये आयोजित केलेल्या सभेला […]
MNS Leader Vasant More : महाराष्ट्र शासनातर्फे दिला जाणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल आप्पासाहेब धर्माधिकारी यांना देण्यात आला. त्यासाठी नवी मुंबईच्या खारघऱ येथे भव्य कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी खास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा पार पडला. पण या सोहळ्याला एका गालबोट लागले आहे. […]
राज्याचा सत्तासंघर्षाची सुनावणीचा निकाल बाकी असला तरी राज्याच्या राजकारणातील आणखी एका महत्वाच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) आज सुनावणी आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा कोर्टाच्या निर्णयाकडे राज्यातील लोकांचे लक्ष लागले आहे. कोर्टात राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्यापासून म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन […]
NA Tax Completely free in Maharashtra : रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी क्रेडाई महाराष्ट्र 2023-25 च्या कार्य कारणीच्या पदग्रहण सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी बोलताना त्यांनी ‘एनए टॅक्स’ म्हणजे अकृषी कराविषयी मोठी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, राज्यामध्ये आता लवकरच एनए टॅक्स पूर्णपणे हटवला जाणार आहे. त्यामुळे आता जमीन खरेदीच्या […]
Maharashtra Bhushan Award Heat Stroke : राज्य सरकारच्या वतीने मुंबईतील खारघर येथे डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमाला आलेल्या अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला. यामध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अजूनही काही लोक अत्यवस्थ असल्याने त्यांच्या भेटीसाठी रुग्णालयात नेतेमंडळी धाव घेऊ लागले आहे. मुख्यमंत्री शिंदेंपाठोपाठ उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित […]
Maharashtra Bhushan Award ceremony : राज्य सरकारच्या वतीने मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे यावेळी लाखो लोकांनी यावठिकाणी हजेरी लावली. पण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान नागपूरमधील वज्रमूठ सभा पार […]