Appasaheb Dharmadhikari : ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी मुंबईतील खारघर येथील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मंत्री […]
Maharshtra Bhushan Appasaheb Dharmadhikari : आप्पासाहेब धर्माधिकारी हे जगातलं आठवं आश्चर्य, या शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आजच्या पुरस्कार सोहळ्यात गौरव केला आहे. आज नवी मुंबईत केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या हस्ते निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना राज्य सरकारच्यावतीने देण्यात आला. यावेळी फडणवीस बोलत होते. बिहारमध्ये विषारी दारुचा पुन्हा कहर! मोतिहारीमध्ये […]
Sudhir Mungantiwar : राज्य सरकारकडून देण्यात येणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे. खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानार पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. यावेळी प्रास्ताविकात बोलताना राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir […]
Ahmednagar News : शहरातील कापडबाजारात किरकोळ कारणावरून व्यापाऱ्यांवर हल्ल्याची घटना घडली होती. यानंतर संतप्त व्यापाऱ्यांनी एकत्र येत शनिवारी व्यवहार बंद ठेवले. ठिय्या आंदोलन केले. पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चाही काढला. येथील अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. त्यानंतर प्रशासनानेही कठोर भूमिका घेत या भागातील अतिक्रमणे हटविण्याची मोहिम सुरू केली आहे. पोलीस प्रशासनाने व आमदार संग्राम जगताप […]
राज्य सरकारकडून देण्यात येणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळा आज नवी मुंबईतील खारघरमधील सेंट्रल पार्कच्या मैदानात पार पडणार आहे. केंद्रीय मंत्री अमित शाहा यांच्या हस्ते डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा सन्मान होणार आहे. सत्यपाल मलिकांच्या गंभीर आरोपांनंतरही रान उठवणारं भाजप चिडीचुप्प? खारघर येथील आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर 20 लाख श्रीसदस्यांच्या साक्षीने हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. […]
Unseasonal Rain in Beed : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातल्या अरणविहीरा, तागडखेल, वेलतूरी, देवळाली, घाटा पिंपरी, गौखेल गारांच्या पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फळबागांसह इतर पिकांना गारपीटीचा मोठा फटका बसला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून सकाळी कडक ऊन तर संध्याकाळी अवकाळी पाऊस पडत आहे. यामुळे आष्टी तालुक्यातील शेतकरी हैराण झाले आहेत. […]