- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
अजितदादांसोबत गेलेल्या संजयमामांना टक्कर देणार पवारांचा शिलेदार; मोठी शक्ती उभी करण्याचा निर्धार
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
मोदींच्या प्रचारावरुन मिटकरींनी अजितदादांना पाडलं तोंडावर; म्हणाले, ते त्यांचं वैयक्तिक मत
Amol Mitakari On BJP and NCP : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर भाजपच्या व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांची गोची झाली आहे. भाजप व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या अगोदर एकमेकांवर जोरदार टीका केली होती. परंतु आता नेते एकत्र आल्यावर मात्र, या कार्यकर्त्यांची मोठी अडचण झाल्याचे दिसून येते आहे. नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते […]
-
महसूल खातं जाणार का? विखे पाटील म्हणाले, मला वाटतं…
Radhakrishna Vikhe on Maharashtra Cabinet Expansion : राष्ट्रवादीत बंड करून अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह नऊ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्या असल्या तरी विस्तार अजूनही झालेला नाही. शिंदे गट आधीच नाराज आहे त्यात अजित पवारांचा गट दाखल झाल्याने कोणाला कोणते खाते द्यायचे, यासाठी मोठीच कसरत करावी लागत आहे. आपले […]
-
Maharashtra Politics : ‘उद्धव ठाकरेच मोठा कलंक’; विखे पाटलांचा घणाघात
Radhakrishna Vikhe replies Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप नेते चिडले आहेत. त्यांनी ठाकरेंवर टीकेची झोड उठविली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार नितेश राणे यांच्यानंतर आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनीही उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे. विखे नगरमध्ये आले होते. त्यानंतर […]
-
प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञाचा स्वतःच्या रुग्णालयातच आढळला मृतदेह, चंद्रपुरात खळबळ
Chandrapur News : चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. उमेश अग्रवाल यांनी आपल्या रुग्णालयात आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या आत्महत्येने चंद्रपूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहराच्या मुख्य रस्त्यावर डॉ. उमेश अग्रवाल यांचे नेत्र चिकित्सालय आहे. काल रात्री 8.30 च्या दरम्यान, डॉ. अग्रवाल यांनी क्लिनिकच्या शौचालयात हेवी डोस इंजेक्शन घेतल्याचे सांगितले जात आहे. […]
-
सप्तशृंगी गड घाटात भीषण अपघात; बस थेट 400 फूट दरीत कोसळली
Nashik Accident News : नाशिकच्या सप्तश्रृंगीगड घाटात (Saptshringi Gad Ghat) बसचा भीषण अपघात झाला आहे. गणपतीटप्प्यावरुन बस घाटात कोसळ्याची प्राथमिक माहिती मिळत असून अपघातात एका महिलेचा (नाव कळू शकले नाही) मृत्यू झाला आहे. या बसमध्ये 23 प्रवासी प्रवास करत होते. 11 रुग्ण वणी शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 11 रुग्ण नाशिक येथे शासकीय रुग्णालयात […]
-
ट्रकने चिरडून 50 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे पाच लाखांचे नुकसान
highway accident : भंडारा-नागपूर महामार्गावर काल (मंगळवारी) सकाळी भरधाव ट्रकने 50 हून अधिक मेंढ्यांना चिरडून ठार केले. नागपूर जिल्ह्यातील मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील कच्छ येथील मेंढपाळ गोवा रब्बानी (53) हे मंगळवारी पहाटे 3.15 च्या सुमारास चापेगडी कुही परिसरात मेंढ्यांचा कळप घेऊन जात असताना एका भरधाव ट्रकने त्यांच्यावर धडक […]









