मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. शिंदे-फडणवीस सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नाशिकच्या देवळाली मतदार संघाच्या आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) या आपल्या बाळासह विधानभवनात दाखल झाल्या होत्या. अहिरे या हिरकणी कक्षाकडे आपल्या बाळाला घेऊन जात असतांना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता. मात्र, त्यावेळी हिरकणी कक्षाची दुरावस्था पाहून त्या अधिवेशनातून […]
ईडी अर्थात Enforcement Directorate या संस्थेचे नाव महाराष्ट्राला पहिल्यांदा माहित झाले ते माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेमुळे होय. आता पुन्हा ईडीचे नाव चर्चेत यायचे कारण म्हणजे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना ईडीने अटके केली आहे. 2014 साली केंद्रात व राज्यात सत्ताबदल झाला व ईडी नावाची संस्था प्रकाश झोतात आली. महाराष्ट्रात सर्वप्रथम माजी उपमुख्यमंत्री छगन […]
मुंबई : गेले काही दिवस उद्भव ठाकरे गट आणि भाजप त्यातही देवेंद्र फडणवीस यांच्यात कमालीच वितुष्ट आले आहे. शिवसेना फूट, अनिल परब यांच्या मागे ईडी सीबीआयचा सशेमीरा या सर्व बाबी पहिल्या तर हे वितुष्ट टोकाला गेलं आहे. भाजपाच्या या कारवाई विरोधात अनिल परब मुंबई ते दिल्ली असा किल्ला लढवत आहे. आज विधीमंडळाचं अधिवेशनाचा पाहिला दिवस […]
मुंबई : मराठा विद्या प्रसारक मंडळाच्या वादा प्रकरणी छापेमारी प्रकरणात दाखल गुन्ह्यात जळगाव पोलिसांनी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांना ताब्यात घेतले. या प्रकरणावर भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी पेनड्राइव्ह प्रकरणाचा उल्लेख करत चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले. महाजन म्हणाले, की माझ्या गाडीत गांजा टाका, […]
पुणे : सध्या देशात हुकूमशाही आली आहे का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामळे सामान्य माणसांनी निवडणूक लढवायचीच नाही का असा प्रश्न पडला आहे. चोऱ्यामाऱ्या करुन कोट्यवधी रुपये आणून येथे वाटायचे आणि सामान्य कार्यकर्त्याला बदनाम करायचे, सत्ताधारी हे काय जनतेचे मालक झाले आहेत का, असा प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेच कसब्यात […]
Maharashtra Budget Session : सत्ता बदलानंतर शिंदे-फडणवीस सरकारचे पहिले राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. ९ मार्च रोजी देवेंद्र फडणवीस त्यांचा पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. विरोधकांनी सत्ताधारी गटाला घेरण्याची तयारी केली. दरम्यान आज विधानभवनातून बाहेर पडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोल गेला […]