मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून याआधी असा महाराष्ट्र कधी नव्हता. कुठला आमदार कुठल्या पक्षात काहीच कळत नाही. पूर्वी आमने-सामने या गोष्टी होत होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असल्याचं स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंनी एका मुलाखतीत आपलं मत स्पष्ट केलंय. राज […]
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आजच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यप्रणालीबद्दल हरकत घेतल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी सरकारकडून राज्यपाल रमेश बैस यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. अधिवेशनाची सुरुवात आज राज्यपाल रमेश बैस यांच्या भाषणाने झाली. यावेळी रमेश बैस यांनी 75 हजार पदांच्या भरतीची घोषणा […]
मुंबई : जे मंत्रिमंडळ विस्तार करू शकले नाहीत. ते सरकार कसले स्थिर आहे. ते कधीही कोसळू शकते. मंत्रालयाजवळचे झाड हलवलं तर भ्रष्टाचाराची १०० प्रकरणं खाली पडतील, अशी सडकून टीका उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार (MP) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली. Raj Thackeray नक्की काय वाचतात? सामना वाचतात का […]
“मी सामना आणि मार्मिक वाचत नाही, पण दोन्ही माझ्याकडे दोन्ही येतात पण मी वाचत नाही.” असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलं आहे. राज ठाकरे यांनी आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी मराठी भाषा, पुस्तके, साहित्य यावर संवाद साधला पण राजकीय विषयावर येत्या गुढीपाडव्याला बोलणार आहे, असं त्यांनी सांगितलं. मुलाखतीमध्ये राज […]
Mumbai : मराठी भाषा (Marathi Language) जुनी भाषा असून या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने केली जाते. मात्र ही मागणी अजूनही प्रत्यक्षात आलेली नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त पुन्हा हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आ. छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी मराठी राजभाषा गौरव […]
“राज्याच्या राजकारणात जे काही चालू आहे त्यावर येत्या गुडीपाडव्याच्या बोलणार असून, त्या दिवशी संपूर्ण सिनेमाचं दाखवणार आहे” असं वक्तव्य मनसे प्रमुख राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी दिला आहे. राज ठाकरे यांनी आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने एका कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यावेळी मराठी भाषा, पुस्तके, साहित्य यावर संवाद साधला पण राजकीय विषयावर येत्या गुढीपाडव्याला […]