शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबतीत केलेले वक्तव्य त्यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. या प्रकरणात आता थेट महिला आयोगाने उडी घेतली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. सदर प्रकरणी योग्य ती चौकशी करून कार्यवाही करावी तसेच […]
औरंगाबाद : महाविकास आघाडीची छत्रपती संभाजीनगर येथे सभा होत असल्यानेच मला टार्गेट केले जात आहे. माझ्याविरोधात आंदोलन, तक्रार करण्यासाठी मातोश्रीवरून आदेश दिले जात आहे. मी खालच्या पातळीवर काही बोललोच नाही. हे जर थांबले नाही तर मी तुम्हाला कपडे काढून फिरायला लावीन, असा इशारा उद्धव ठाकरे यांना शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी दिला आहे. ठाकरे गटाच्या […]
संभाजीनगर : काँग्रेस नेते राहुल गांधींना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वक्तव्य करणं चांगलच भोवलं आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त सभांच्या टीझरमधून राहुल गांधींना वगळण्यात आलं आहे. टीझरमध्ये महाविकास आघाडीमधील काँग्रेसविरहीत नेत्यांनी राहुल गांधींच्या फोटोला डावलण्यात आल्याचं दिसून आलंय. त्यामुळे आता सावरकरांवर टीका केल्यानेच राहुल गांधींचा फोटो टीझरमध्ये नसल्याचा सूर राजकीय वर्तुळात ऐकायला मिळतोय. राघव चड्डा आणि परिणीती […]
सत्ता परिवर्तनाच्या मागे प्रमुख भूमिका तानाजी सावंत यांची होती हे आज महाराष्ट्राला कळलं. अर्थात गद्दारी करायची हे आधीच ठरले होते आताची देत असलेली कारण खोटी आहेत हेच सिध्द होते. अशी टीका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. मंत्री तानाजी सावंत यांनी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी एकनाथ शिंदेंबरोबर आमदारांचे काऊन्सिलिंग केल्यानंतर 100-150 बैठका घेतल्या, असं […]
Sushma Andhare : ठाकरे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे जोरदार पडसाद उमटत आहेत. या प्रकरणी आता सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली आहे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावत आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तींना वेळीच पायबंद घालणे गरजेचे आहे. या […]
अहमदनगर : समाजकंटकांकडून सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जातात व त्यातून दोन समाजात तेढ निर्माण होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांचा सोशल मीडियावर वॉच राहणार असून, अफवा पसरविणार्यांविरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. जिल्ह्यात आगामी काळात रामनवमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती […]