- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; मंत्री अनिल पाटील यांचं खळबळजनक वक्तव्य
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
दोनशे रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री केले, उद्धव ठाकरेंचा संजय राठोडांवर निशाणा
Uddhav Thackeray On Sanjay Rathore : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना मंत्री संजय राठोड यांचावर निशाणा साधला. माझ्याकडून चुकले 200 रुपये हप्ता घेणाऱ्याला मंत्री केले. पण तो हफ्ते घेत होता हे मला माहित नव्हत. असा […]
-
शेतकऱ्यांची घरं सांभाळा, दुसऱ्यांचे घरं का फोडता? ठाकरेंचा फडणवीसांना सवाल
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही सुरु आहेत. पात्र-अपात्र करत शेतकऱ्यांच्या कुटूंबाला मदत मिळाली नाही. ह्यांच्या गैरकारभारामुळे जे शेतकरी आत्महत्या करत आहेत त्या शेतकऱ्यांच्या घराकडे बघायला वेळ नाही. पण दुसऱ्यांची घर फोडत आहेत. उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे घर सांभाळण्याची हिम्मत भाजपमध्ये नाही पण दुसऱ्याची घरं फोडण्याचा विकृतपणा भाजपमध्ये आहे, असा हल्लाबोल शिवसेना […]
-
यवतमाळ शून्यावर पण, येथूनच मिळणार पहिला आमदार; सावंतांचा ठाकरेंना शब्द
Arvind Sawant : सामान्य माणसाला असामान्य बनविणारी कोणती संघटना असेल तर ती शिवसेना आहे. ज्यांना मोठं केलं ते आज तिकडे गेले आणि भ्रष्टचाराने बरबटले. तुम्ही मात्र सोबत राहिलात तुम्हाला मी आज दंडवत घालतो. आता एकच लक्षात ठेवा यवतमाळ जिल्हा शून्यावर आला. ना आमदार आहे ना खासदार आहे. आता तुम्हा शिवसैनिकांच्यावतीनं उद्धवजींना सांगतो निश्चिंत राहा. बाजूला […]
-
मतदान कोणाला ही द्या, सरकार आमचंच येणार; ठाकरेंचा भाजपला टोला
Uddhav Thackeray criticizes On BJP : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवीचं दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेत बोलताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. अजित पवारांच्या बंडाचा पुरावा देत मतदान कोणाला द्या, सरकार आमचंच येणार असे म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला टोला लगावला. (Uddhav […]
-
अजितदादांनी बंड केलं पण, पडद्यामागं काय शिजलं? चव्हाणांनी केला धक्कादायक खुलासा
Maharashtra Politics : जोपर्यंत राज्यातील महाविकास आघाडी तुटत नाही तोपर्यंत येथील कोणत्याच निवडणुकीला सामोरे जाण्याची हिंमत भाजपात नव्हती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीड वर्षांपासून रखडल्या आहेत. त्यातच राष्ट्रवादीत अंतर्गत वाद सुरू होते त्यातून काहीतरी घडेल अशी चिन्हे दिसत होती. वाटाघाटी आणि अन्य बाबतीत अजित पवार (Ajit Pawar) थेट अमित शहांबरोबर चर्चा करत होते. प्रफुल्ल पटेलही […]
-
‘कोरोनात घरात बसले, आता विदर्भात मतांची भीक मागतात’; राणांचा ठाकरेंवर घणाघात
Ravi Rana criticized Uddhav Thackeray : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्ष सावध झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेनाप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे दौरे सुरू केले आहेत. उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते भाजपवर जोरदार टीका करत आहेत. त्यामुळे भाजप नेतेही […]









