प्रफुल्ल साळुंखे (लेट्सअप एक्स्लुझिव्ह ) : एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झाल्यनंतर सरकारच्या प्रसिद्धीसाठी मोठ्या प्रमाणात जाहिरातीचा वापर होत आहे. सध्या राज्यातील सर्वच वर्तमानपत्र आणि टेलिव्हिजन मध्ये सरकारच्या कामाच्या जाहिराती झळकत आहे. आगामी निवडणुका पाहता माहिती जनसंपर्क विभागाचा प्रस्तावीत बजेट ५०० कोटींचा करण्यात आला आहे. सध्या समृद्धी हायवे, आपला दावखाना, […]
नांदेड : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नांदेडमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन पार पडलं. नांदेडच्या गुरुद्वारा बोर्डाच्या मैदानावर विविध विकासकामांचे भुमिपुजन आणि लोकार्पण कार्यक्रम सोहळा पार पडला. यावेळी नांदेड-पुणे अंतर साडेतीन तासात कापता येणार असल्याची महत्त्वाची माहिती गडकरी यांनी दिली. Devendra Fadanvis पुण्यातून लोकसभा लढविणार? त्यांनीच दिले उत्तर नांदेड-पुणे अंतर साडेतीन तासात […]
शिवसेनेत पडलेली ऐतिहासिक फूट व या फुटीनंतर शिंदे गटाला मिळालेले पक्षाचे नाव तसेच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह यामुळे खचलेल्या राज्यातील शिवसैनिकांना उभारी देऊन त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आजपासून राज्यभरात शिवगर्जना अभियान राबवण्यात येणार आहे. पुढे ते ३ मार्च पर्यंत चालणार आहे. हेही वाचा : Interview […]
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत भर पडल्याची एक घटना घडली आहे. हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर 40 कोटी रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या नावाखाली हजारो शेतकऱ्यांकडून पैसे घेत त्यांची 40 कोटींची फसवणूक केली, असा आरोप मुश्रीफ यांच्यावर करण्यात आला आहे. कोल्हापुरातील मुरगुड पोलिस ठाण्यात […]
महाराष्ट्र शासनाच्या (Government Of Maharashtra) विविध विभागातील ६७३ पदांकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षेची (MPSC) जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा-२०२३, दि. ४ जून २०२३ रोजी ही परीक्षा होईल. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ ची जाहिरात (जा.क्र.११/२०२३) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://t.co/1nVjZPHVq7 — Maharashtra Public […]
मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली. ते व त्यांचे चाळीस लोक त्याच धुंदीत आहेत, पण बुद्धीचे ‘गोपीचंद’ छाप पीक काढणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांचे काय? त्यांना महाराष्ट्रातील हे अधःपतन दिसते की नाही? की ‘सब घोडे बारा टके’ या न्यायानेच सगळे चालले आहे? चालायचेच. चालू द्या. किती काळ चालवायचे ते पाहूच!” अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून आज सरकारवर करण्यात आली […]