- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘अजितदादांच्या एन्ट्रीने बनला विकासाचा ‘त्रिशूळ’; शिंदेंसमोरच फडणवीसांची जोरदार बॅटिंग
Devendra Fadnavis : ‘राज्यात आतापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी दोघेच काम करत होतो. आता अजितदादा आमच्यासोबत आले आहेत. त्यामुळे असा एक त्रिशूळ तयार केला जो विकासाचा त्रिशूळ आहे. जो त्रिशूळ या महाराष्ट्रातील गरीबी दूर करेल, जो त्रिशूळ या महाराष्ट्राचं मागासलेपण दूर करेल, जो त्रिशूळ शंकरासारखा आहे भोळादेखील आहे पण, जे लोक या महाराष्ट्रात जनसामान्यांच्या […]
-
बंडाचं कारस्थान पवारांचचं! 40 वर्षांपासून साथ दिलेल्या शिलेदारने फोडली सर्व गुपितं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील राष्ट्रवादीत बंड केलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांचीही मोठी ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे. तसंच आगामी निवडणुकीत मोठं यश मिळेल असं नेत्यांकडून सांगितलं जातं आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील बंड आणि […]
-
अजितदादांना सोबत घेण्याचा आदेश दिल्लीतून; त्यांना स्विकारावं लागेल! फडणवीसांचं आवाहन
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील राष्ट्रवादीत बंड केलं. भाजपसोबत सत्तेत सहभागी होत थेट उपमुख्यमंत्री झाले. यामुळे भाजप-शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी या तिघांचीही मोठी ताकद वाढली असल्याचा दावा केला जात आहे. तसंच आगामी निवडणुकीत मोठं यश मिळेल असं नेत्यांकडून सांगितलं जातं आहे. यासोबतच राष्ट्रवादीतील […]
-
Sharad Pawar : हो, भाजपसोबत तीन वेळा चर्चा झाली होती; पण….
NCP Political Crisis : राष्ट्रवादीत उभी फुट पडल्यानंतर पहिल्या जाहीर बैठकांमध्ये शरद पवार आणि अजित पवारांनी आपापल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या होत्या. मात्र, या दोघांच्या भाषणात चर्चा झाली ती अजित पवारांच्या भाषणाची. भाषणादरम्यान अजितदादांनी त्यांच्या मनातली सर्व खदखद बोलून दाखवली. त्यानंतर आता शरद पवारांनी इंडिया टुडेशी बोलताना अजित पवारांच्या विधानाला दुजोरा दिला आहे. भाजपसोबत सरकारमध्ये […]
-
राष्ट्रवादीनंतर आता काँग्रेसचा नंबर; CM शिंदेच्या खास ‘म्होरक्या’ ने फोडला बॉम्ब
Maharashtra Political Crisis : आता राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचे आमदार फुटणार असल्याच्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने केल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार हे भाजपसोबत येतील याबाबत कल्पना होती का यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, कुणालाच कल्पना नव्हती, मात्र दोन महिन्यापूर्वीच तुम्हाला अंदाज सांगितलं होता, तो खरा ठरला अस […]
-
‘पांडुरंगाच्या दारात सांगतो, भुजबळांचा पराभव करणारच’ राऊतांचं थेट चॅलेंज!
Sanjay Raut challenges Chagan Bhujbal : राष्ट्रवादीतील अजित पवार यांच्या बंडानंतर फुटलेल्या पक्षाची घडी बसविण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांचा महाराष्ट्र दौरा आजपासून सुरू होत असून पहिलीच सभा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांच्या येवला मतदारसंघात होत आहे. अशा प्रकारची रणनिती आखून शरद पवार यांनी आपले इरादे स्पष्ट केले […]









