कोल्हापूर : राज्यातील सर्व ग्राहकांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी महावितरणाला सरासरी 7 रुपये 35 पैसे प्रति युनिट इतका खर्च येतो. पण शेतकऱ्यांना केवळ दीड रुपया प्रती युनिट दराने वीजपुरवठा केला जातो. म्हणजे शेतकऱ्यांना मूळ खर्चाच्या ऐंशी टक्के सवलत दिली जाते, अशी माहिती महावितरणचे (Mahavitaran) व्यवस्थापकीय अध्यक्ष विजय सिंघल (Vijay Singhal) यांनी दिली आहे. यावर आता स्वाभिमानी शेतकरी […]
Mumbai : निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shivsena) नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यापासून विरोधक कमालीचे आक्रमक झाले आहेत. विशेष करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटातील नेत्यांकडून भाजपवर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. खासदार राऊत (Sanjay Raut) रोज खळबळजनक आरोप करत आहेत. न्यायालयीन लढतीमध्ये पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी न्यायालये […]
सोलापूर : शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर राज्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि त्यांच्या नेतेमंडळींकडून भाजप (BJP)व एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्यावर जोरदार आरोप सुरू आहेत. त्यातच आज खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांनी एक गंभीर आरोप केलाय. त्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. शिवसेना नाव […]
मुंबई : शिवनेरी गडावर राज्याच्या पर्यटन विभागानं महोत्सवाचे आयोजन केलं. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेक मंत्री उपस्थित होते. त्यावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी एक भावनिक पत्र लिहित विरोधकांवर निशाणा साधलाय. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीका केलीय. तर फितुरांच्या हस्ते […]
पुणे – ‘राज्यात आता सर्वसामान्यांचे सरकार आले आहे. राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी हे सरकार आहे. या सरकारला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे आशिर्वाद तर अमित शहा (Amit Shah) यांचे मार्गदर्शन मिळत आहे. राज्य सरकार तुमच्यासोबत आहे, त्यामुळे आता काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पुणे […]
Sanjay Raut News : निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देऊन टाकल्यानंतर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) कमालीचे आक्रमक झाले आहेत. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार प्रहार करत आहेत. शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत दोन हजार कोटींचा सौदा झाल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला होता. यानंतर राऊत यांनी नगरसेवक, आमदार […]