अहमदनगर: देशातील सर्वात मोठे ‘महापशुधन एक्सपो’चे उद्या (ता. २४) ते रविवार (ता. २६) शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. शेती महामंडळांच्या ४६ एकर जागेवर होणाऱ्या या प्रदर्शनात देशातल्या १६ राज्यातील पशुधनाच्या ६५ प्रकारांच्या जातीवंत प्रजाती आपणास पाहण्यास मिळणार आहेत. ३ दिवसांच्या या प्रदर्शनात देश-राज्यपातळीवर ५ लाख पशुप्रेमी नागरिक भेट देण्याची शक्यता आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर होणारा […]
अहमदनगर : अहमदनगर शहरात एप्रिलमध्ये तीन दिवसीय छत्रपती शिवराय केसरी निमंत्रित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धांचे आयाेजन भाजप, शिवसेना व अहमदनगर जिल्हा तालीम संघातर्फे करण्यात आले. थेट कागद दाखवत आव्हडांची टीका, म्हणाले, ‘राज ठाकरेंचं कालचं भाषण स्क्रिप्टेड मॅच’ गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर या स्पर्धेच्या आखाड्यासाठी आणलेल्या लाल मातीचे पूजन करण्यात आले.आखाडा माती पूजनासाठी भाजपचे नेते […]
School Bus Fees : नवीन शैक्षणिक वर्षांत पालकांच्या खिशाला झळ बसणार आहे. 1 एप्रिल 2023 पासून नव्या शैक्षणिक वर्षात स्कूल बस शुल्क वाढणार आहे. राज्यातील सर्वच स्कूल बसच्या शुल्कात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशनने घेतला आहे. थेट कागद दाखवत आव्हडांची टीका, म्हणाले, ‘राज ठाकरेंचं कालचं भाषण स्क्रिप्टेड मॅच’ सरकारकडून जून्या […]
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील १४ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्याने बाजार समित्यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. यासाठी २८ एप्रिल राेजी मतदान घेतले जाणार आहे. अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मोठी अपडेट… २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू हाेणार आहे. राज्य निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डाॅ. पी. एल. खंडागळे यांनी तसे पत्रच जारी […]
मुंबई : अमृता फडणवीस ब्लॅकमेल प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. सागर बंगल्यात पैशांची बॅग पोहचवल्याचा व्हिडिओ कोणी शुट केला. याबाबत अनिक्षा जयसिंघानीने पोलिसांना सांगितलं आहे. मात्र, ज्या दोघांची नावे अनिक्षाने सांगितलीत त्यांच्या जबाबनूसार आमचा याच्याशी काहीएक संबंध नसल्याचं दोघांनी सांगितलंय. राहुल गांधींना शिक्षा… Sharad Pawar यांनी व्यक्त केली ‘ही’ चिंता! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या […]
मुंबई : पुण्यातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा असणाऱ्या रिंगरोडसाठी आवश्यक सर्व जागेची मोजणी करुन महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची तरतुद भूसंपादनासाठी केली. पुण्याचा विस्तार बघता पुणे शहरासाठी दोन रिंग रोडची आवश्यकता आहे. ‘पीएमआरडी’च्या माध्यमातून दुसऱ्या रिंगरोडचे सुध्दा काम हाती घ्यावे, असे राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यावेळी म्हणाले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित […]