नाशिक : कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र कांद्याचे (Onion) सरासरी बाजार भाव पाचशे रुपये प्रतिक्विंटलपर्यंत खाली आले. देशांतर्गत मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. तसेच विदेशात कांद्याला मागणी नाही. त्यामुळे दररोज कांद्याच्या बाजारभावात घसरण होत आहे. परिणामी, साठ ते सत्तर हजार रुपये एकरी […]
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. मात्र हाच दिवस सातासमुद्रापार रशियामध्ये साजरा करणाऱ्या मराठी शिवप्रेमी तरुणांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Ekanath Shinde ) यांनी व्हीडिओ कॉलद्वारे संवाद साधला. रशियामधील ओशत स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये ७५० मराठी तरुण हे वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यंदा त्यांनी युनिव्हर्सिटीच्या प्रांगणातच शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घेतला. […]
कोल्हापूर : केवळ मानवी जीवनातच नव्हे तर संपूर्ण सृष्टीतील प्राणीमात्रासाठी पर्यावरण हा अविभाज्य घटक आहे. मात्र, दिवसेंदिवस पर्यावरणाच्या मोठ्या समस्या निर्माण होत आहेत. म्हणून पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पंचमहाभूत लोकोत्सवाचे (Panch Mahabhuta Lokotsava)आयोजन करण्यात आले आहे. प्रदुषण कमी करायचं असेल तर या लोकोत्सवातील संकल्पनांचं पालन करायला लागेल. पर्यावरण विषय समस्या निराकरणासाठी उभी राहिलेली ही […]
कोल्हापूरचे ( Kolhapur ) संभाजीराजे छत्रपती ( Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी आपल्या स्वराज्य संघटनेच्या ( Swarajya Sanghtana ) पदाधिकाऱ्यांच्या नावाची एक जाहीर पोस्ट लिहली आहे. संभाजीराजे यांनी या माध्यमातून 2024 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी केली असल्याचे दिसते आहे. त्यांच्या या पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये 14 प्रमुख पदाधिकारी व 60 राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत. संभाजीराजे छत्रपती यांनी […]
पुणे : मागील दोन दिवसांत राज्यात महाशिवरात्र, शिवजयंती, गृहमंत्री अमित शहांचा दौरा, शिवसृष्टीचे लोकार्पण, ‘मोदी अॅट 20’ पुस्तक प्रकाशन अशा अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) रात्रीनंतर कमालीचे अॅक्टिव्ह दिसले. कार्यक्रम सकाळी असो दुपारी की संध्याकाळी या प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री हजर होतेच. कधी पुण्यात तर कधी कोल्हापूर तर कधी थेट उत्तर […]
नांदेड : काही दिवसांपूर्वी माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाचे बनावट आदेश पत्र देत मंत्रालयात लिपिक कर्मचारी भरती केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी एका कर्मचाऱ्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंडेंचे प्रकरण ताजे असतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नावाने बनावट लेटरहेड प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी अशोक चव्हाण […]