सातारा : नुकत्याच झालेल्या पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही उमेदवारी भूषवलेले आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिद्धी मिळवत असलेले बिग बॉस (Big boss) फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukle) पुन्हा एकदा राजकारणात त्यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेयांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच पत्र लिहिलंय. पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, […]
पुणे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी लोकसभासचिवालयाने रद्द केली. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान कर्नाटकमध्ये राहुल गांधी यांनी मोदी आडनावाचे लोक चोर असल्याचे विधान केले होते. राहुल गांधी यांच्या या विधानाविरोधात गुजरात मधील एका मोदी आडनावाच्या माणसाने त्यांच्या विरोधात सुरत जिल्ह्या न्यायालयात गुन्हा दाखल केला. आज चार वर्षा नंतर सुरत न्यायलयाने राहुल गांधी […]
Sanjay Raut : खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील हक्कभंग कारवाईचा चेंडू आता केंद्र सरकारच्या कोर्टात गेला आहे. विधानसभेतील हक्कभंग प्रकरण आता राज्यसभेत जाणार आहे. आजच हे प्रकरण राज्यसभेकडे पाठविण्यात येणार असून या प्रकरणी राज्यसभेचे मत विचारात घेण्यात येणार असल्याचे समजते. हे वाचा : Sanjay Raut : संजय राऊतांचं हक्कभंग नोटीसीला उत्तर; म्हणाले, माझं वक्तव्य.. याआधी […]
बीबीसीच्या माहितीपटाविरोधातील ठराव आज विधानसभेत मंजूर करण्यात आला आहे. बीबीसीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ (India: The Modi Question) या माहितीपटाची निर्मिती करण्यात आली होती. त्यावरून देशभरात अनेक ठिकाणी वाद निर्माण झाला होता. त्याच पार्शभूमीवर सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनातही याच्या विरोधातला ठराव मंजूर करण्यात आला. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी […]
वसुधा पथदर्शी प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यासाठी मार्गदर्शक ठरेल असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केला.मुंबईतील विधिमंडळ दालनात आयोजित ऑनलाईन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राज्यशासनाच्या महिला बाल विकास व महिला आर्थिक विकास महामंडळ, अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने वसुधा प्रकल्प अर्थात भिक्षेकरी पुर्नवसन व स्वावलंबनाच्या उद्देशाने वर्तुळाकार अर्थव्यवस्थेवर […]
मुंबई : मुंबई (Mumbai) ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मात्र, मुंबईत अधिकृत IFSC नाही आहे. मुंबईत आयएफएससी नसतांनाही मुंबई वेगवेगळ्या वित्तीय रॅंकिंगमध्ये (Financial Ranking) बाजी मारून आपलं स्थान वरचढ करत आहे. आताही मुंबईने जागतिक वित्तीय सेवा केंद्राच्या रॅंकिंगमध्ये 61 वे स्थान प्राप्त केले. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्र सरकारवर टीका करत […]