- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘मी दादाला भेटायला गेले होते’; सुप्रिया सुळेंनी सांगितला ‘देवगिरी’वरील सर्व घटनाक्रम
Supiryea Sule On Ajit Pawar : अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारांसह दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष पहायला मिळत आहे. दोन्ही गटांनी आज आपापल्या समर्थकांची बैठक बोलावली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला […]
-
Maharashtra Politics : ‘शिंदेंची मानसिक स्थिती बिघडली, ‘वर्षा’ बंगल्यातील शस्त्रे जप्त करा’
Maharashtra Politics : राज्यातील राजकीय नाट्यात रोज नवीन वळणे येत आहेत. राष्ट्रवादीतील राजकीय भुकंपाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. या राजकीय गदारोळात शिवसेनेने (उबाठा) सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या लेखात म्हटले आहे, की महाराष्ट्रात भाजपने (Maharashtra Politics) जे काही केले आहे त्यामुळे देशभरात नाचक्की झाली […]
- Maharashtra Political Crisis Live : नारळ कुणावर तरी फोडावं लागतं, जितेंद्र आव्हाडांना अजित पवारांना टोलाlive now
Maharashtra Political Crisis Live Update : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर एकीकडे संपूर्ण राजकारण ढवळून निघालेले असताना आज शरद पवार आणि अजित पवार यांच्या बैठका पार पडल्या. अजित पवारांनी तर आता पवार साहेबांचे वय झाले असून, आमच्या वरिष्ठांना कधी थांबले पाहिजे याचा विसर पडल्याचा इशारा दिला. दुसरीकडे पवारांनी पक्षाचं चिन्ह कुठेही जाणार नसल्याचे अजितदादांना ठामपणे ठणकावलं […]
-
शिवसेनेत अस्वस्थता वाढली; 13 आमदार अन् 5 खासदारांना अजित पवारांचा धसका
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या सरकारमधील समावेशानंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. याच अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नागपूरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर उद्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला पक्षाचे आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. (after […]
-
‘भेट घेतली, कानमंत्र मिळाला’; शरद पवारांनी फेटाळला खासदार कोल्हेंचा राजीनामा
NCP : मुंबई : खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा राजीनामा राष्ट्रवादीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फेटाळला आहे. राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या बंडानंतर व्यतित होऊन डॉ. कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याची भावना व्यक्त केली होती. सध्याच्या घडामोडी पाहिल्यानंतर राजकारणातील नैतिकता आणि विश्वासार्हता या गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. त्यामुळे […]
-
“आम्हाला बोलायचं आहे” : शिंदेंच्या शिवसेनेची तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांच्या सरकारमधील समावेशानंतर शिवसेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. याच अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर उद्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. उद्या (5 जुलै) संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक […]









