मुंबई : राज्याचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांनी राज्यापाल पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी संपूर्ण शपथ मराठीमधून घेत आपला पदभार स्विकारला. याआधीचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केल्यानंतर त्यांच्या जागी बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बैस महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय व्ही. […]
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार धक्का दिला. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडूनही ठाकरेंना जोरदार झटके बसत आहेत. आधी शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे गेल्यानंतर पहिला झटका बसला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांचं टेन्शन पुन्हा वाढलं आहे. कारण सध्या उद्धव ठाकरे गटाकडे असलेल्या मशाल […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेना (Shivsena) हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिले. या निर्णयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या वादात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका घेणे हे फक्त निवडणूक आयोगाचे काम आहे. त्याचा त्यांना अधिकार आहे. या […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Eletion Commission) शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला देण्याचा निर्णय जाहीर केला. उद्धव ठाकरे गटाला धक्का देत निवडणूक आयोगाने शिवसेना चिन्ह व पक्षावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा हक्क असल्याचा निर्णय दिला या निणर्यावर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच मनसे नेते संदीप देशपांडे […]
कणकवली : ‘उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हेच शिवसेनाप्रमुख म्हणून कायम राहतील. तेच आमचे सेनापती आहेत. बाळासाहेब ठाकरे हयात असतानाच त्यांना पक्षप्रमुख म्हणून नियुक्त केले होते. त्यावर आम्ही सर्वांनी शिक्कामोर्तब केले. निवडणूक आयोग (Election Commission) काय दुसरे कुणीही हे ठरवणार नाही. शिवसेनेच्या (Shivsena) शाखा व शिवसेनाभवनावरील शिवसेनेचे नावही तसच राहिल. निवडणूक आयोगाने शेण खाल्ले म्हणून आमच्या […]
भगवान शंकर तसे दुर्लक्षितच…अंगाला भस्म आणि स्मशानभूमीत वास असणारी देवता अशी ओळख… आणि त्यामुळेच हिंदू कुटुंबीयांच्या देव्हाऱ्यात तुलनेने कमी प्रमाणात दिसणारी देवता, हल्ली मात्र मोठ्या प्रमाणात चर्चेत आली ती आसाम सरकारच्या एका जाहिरातीमुळे. आसाम सरकारने सहावे ज्योतिर्लिंग भीमाशंकर डाकिनीमध्ये असल्याचा दावा केलाय. या दाव्यानंतर मात्र राजकारण्यांना आयताच विषय मिळालाय. कारण आतापर्यंत रोजगार, मोठ-मोठे उद्योगधंदे पळवण्यापर्यंत […]