बीड : राजकारणात राजकीय नेते आपल्या कार्यकर्त्यांची हौस पूर्ण करीत असतात. त्याचच उत्तम उदाहरण म्हणजे माजी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी एका कार्यकर्त्याला हेलिकॉप्टर प्रवास घडवून आणत त्यांचं स्पप्न पुर्ण केलंय. मोहन साखरे असं या कार्यकर्त्याचं नाव असून याबाबत त्याने स्वत: सोशल मीडियावर हेलिकॉप्टरमधून प्रवास करतानाचा व्हिडिओ शेअर करत धनंजय मुंडे यांचे आभार मानले आहेत. […]
विधानपरिषद निवडणुकीत झालेल्या गोंधळांनंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) फेरबदल होण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि नाना पटोले (Nana Patole) एका व्यासपीठावर आल्याने या चर्चा पुन्हा थांबल्या होत्या. पण पुन्हा एकदा दिल्लीतून मिळत असलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बदल होऊ शकतो. अशी शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केरळचे ज्येष्ठ […]
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ३५ कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money laundering case) गुन्हा दाखल करण्यात आल्यावर त्यांच्या तिन्ही मुलांच्या अटकपूर्व जामीनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता. ईडीकडून हसन […]
राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीचा ( MPSC ) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. एमपीएससीची नवीन परीक्षा पद्धती 2025 सालापासून लागू करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. याबाबत अद्याप […]
पुणे : मंत्री गिरीश महाजनांकडून प्रचारात गुंडांना घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारात कुख्यात गुन्हेगार संतोष लांडे प्रचारात उतरल्याचं दिसले. त्यानंतर अजित पवारांनी संबंधित व्यक्तींवर ताबडतोब कारवाईची मागणी केलीय. Air India : टाटांचे जम्बो डील ! अमेरिकेकडून खरेदी […]
Supreme Court on Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Supreme Court)आज चौथ्या दिवशी सुनावणी न होता निकालाचे वाचन करण्यात आले. आज सकाळी साडेदहा वाजता दोन्ही गटाचे वकिल न्यायालयात हजर होते. ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी केली होती. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ठाकरे गटाची मागणी नाकारली आहे. पुढील सुनावणी २१, २२ फेब्रुवारीला […]