Ahmednagar News : अहमदनगर महापालिकेतील (Ahmednagar News) स्थायी समितीत (Standing Committee) १६ सदस्य असतात. त्यातील आठ सदस्यांचा कालावधी संपला होता. त्यामुळे या रिक्त आठ जागांवर आणि अचानक समिती सभापती कुमार वाकळे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या नवव्या जागेसाठी अशा एकूण नऊ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी शुक्रवारी महापालिकेत महासभा आयोजित करण्यात आली […]
राज्यात नवीन सरकार आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदें सरकारवर जाहिरातीच्या खर्चावरून टीका होत असतानाच आता या सरकारच्या नव्या उधळपट्टीची माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारातून ही माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी मागितलेल्या माहितीमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. नितीन यादव यांनी माहिती अधिकारात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांचा आजपर्यंतचा […]
जळगाव : मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे जेष्ठनेते एकनाथ खडसे यांच्यातील वाक युद्ध संपेना काही दिवसापूर्वी एकनाथ खडसे यांनी महाजन यांच्यावर टीका करताना म्हंटले होते की महाजन यांना राज्याचे मुख्यमंत्री व्हायचं होत परंतु त्यांचं ते स्वप्न अधुरेच राहिले. या टीकेला महाजन यांनी अनेकदा प्रत्युत्तर दिले. त्यात आज पुन्हा पत्रकारांनी त्यांना त्यावर प्रश्न विचारला त्यावर महाजन […]
Ashok Chavan : राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपात (BJP) येण्याची ऑफर दिली होती. यावर आता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्याच्या राजकारणात सगळेच माझे मित्र आहेत. मात्र आमची विचारधारा वेगळी आहे. विखे पाटील हे देखील माझे मित्र आहेत. पण त्यांनी दिलेली ऑफर मला मान्य […]
मुंबई : एसटीच्या विलीनकरणासाठी शिंदे-फडणवीस सरकारचे हात कोणी बांधले आहेत काय? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. येत्या अधिवेशनात एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरणार असल्याचंही पटोल यांनी सांगितलं आहे. पटोले पुढे बोलताना म्हणाले, हे सरकार कर्मचाऱ्यांचे पगार करु शकत नाही, त्यामुळे कर्मचारी आत्महत्या करीत आहेत. सरकारसाठी ही लाजिरवाणी बाब असून […]
अहमदनगर : नाशिक विभागाच्या विभाजनाच्या घोषणेनंतर आता अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांचही विभाजन करण्यासंदर्भातील हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याचं समोर आलं आहे. नाशिक विभागात अंतर्गत येणाऱ्या जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र नवा विभाग सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. जळगाव पारोला इथं पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]