राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP ) युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी ट्विट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीचा ( MPSC ) अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरुन त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलन केले होते. एमपीएससीची नवीन परीक्षा पद्धती 2025 सालापासून लागू करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. याबाबत अद्याप […]
पुणे : मंत्री गिरीश महाजनांकडून प्रचारात गुंडांना घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवणुकीत भाजप उमेदवाराच्या प्रचारात कुख्यात गुन्हेगार संतोष लांडे प्रचारात उतरल्याचं दिसले. त्यानंतर अजित पवारांनी संबंधित व्यक्तींवर ताबडतोब कारवाईची मागणी केलीय. Air India : टाटांचे जम्बो डील ! अमेरिकेकडून खरेदी […]
Supreme Court on Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षावर (Supreme Court)आज चौथ्या दिवशी सुनावणी न होता निकालाचे वाचन करण्यात आले. आज सकाळी साडेदहा वाजता दोन्ही गटाचे वकिल न्यायालयात हजर होते. ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे जावे, अशी मागणी केली होती. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने ठाकरे गटाची मागणी नाकारली आहे. पुढील सुनावणी २१, २२ फेब्रुवारीला […]
अहमदनगरः केडगाव हे नगर शहरातील उपनगर. पण गेल्या अनेक वर्षांपासून ते राज्याला माहित आहे. कारण म्हणजे तेथील राजकारण, त्यातून होणारे गुन्हे आणि वर्चस्ववाद होय. पाच वर्षांपूर्वी महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीतील वादातून येथेच दोन शिवसैनिकांची निर्घृण हत्या झाली होती. हे हत्याकांड राज्यभर गाजले. त्यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले होते. गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या केडगावमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडली […]
जळगाव : जो आम्हाला आडवा येईल, त्याचा सत्यानाश होणार असल्याचा इशारा शिंदे-फडणवीस सरकारमधील कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटलांनी विरोधकांना दिला आहे. ते जळगावमधील पारोल्यात विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी गुलाबराव पाटील यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलंय. कार्यक्रमादरम्यान, गुलाबराव पाटील यांनी भाषणाच्या सुरुवातील शेरेबाजी करत राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकास्त्र सोडल्याचं दिसून आलं. “जमीर बेचनेवालो […]
कोल्हापूर : केंद्रीय मंत्री अमित शाहा कोल्हापूरला येत असल्याने शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या खासदारकीवर टांगती तलवार येते की काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, शाहा यांच्या या दौऱ्यामुळे शिंदे गटाच्या या दोन्ही खासदारांचे टेन्शन वाढल्याची स्थिती सध्या कोल्हापूरातील राजकीय परिस्थितीवरुन दिसून येतेय. त्यातच भाजपला दोन्ही जागांची अपेक्षा असणार, […]