- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंजुरी, 4, 250 कोटींची तरतूद
Cabinet meeting decision : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात मराठा, धनगर आरक्षणाचे मुद्दे पेटले असतांना सरकारने धनगर (Dhangar) समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबवण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने निर्यात प्रोत्साहन धोरणाला मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी 4 […]
-
‘आरक्षणाचा GR घेऊन या, भेटच काय गळ्यातच पडतो’; फडणवीसांबद्दल मनोज जरांगेंचं वक्तव्य
Manoj Jarange : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. आजही पत्रकार परिषदेत त्यांनी या मुदतीचा उल्लेख करत आरक्षण द्या अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नावं जाहीर करू असा इशारा दिला होता. त्याचवेळी त्यांनी केलेल्या एका वक्तव्याची राज्याच्या […]
-
24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या, अन्यथा ‘त्या’ नेत्यांची नावं जाहीर करू; जरांगे पाटलांच्या निशाण्यावर कोण ?
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर (Maratha Reservation) आज मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत (Manoj Jarange Patil) राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. जे आमचं आहे तेच सरकार आम्हाला देत आहे. आम्ही कुणाचंही हिरावून घेत नाही. मराठा समाजासाठी सरकारचं काम जोरात सुरू आहे. मराठ्यांच्या पदरात प्रमाणपत्र पडू लागली आहेत. मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात […]
-
Vishwas Patil Blog : मराठा-कुणबी हे हाडाचे शेतकरी अन् श्रेष्ठ क्षत्रिय सुद्धा!
आपल्या शेतीला आपली काळी आई मानून तिच्यावर जीवापाड प्रेम करणारे. आपल्या वाट्याला आलेली आपल्या पूर्वजांची जमीन प्राणापलीकडे जपणारे, अत्यंत बिकट स्थितीत सुद्धा जमिनीवरचा हक्क न सोडणारी कष्टाळू जमात म्हणजेच कुणबी मराठा. ते जसे हाडाचे जिद्दी शेतकरी आहेत. तसेच ते श्रेष्ठ क्षत्रीय वंशाचे सुद्धा आहेत, असे अनेक दाखले संस्कृत वाङ्मयात आणि इंग्रजी कागदपत्रांमध्ये सुद्धा आढळून येतात. […]
-
Bacchu Kadu : ‘निधी कमी दिला तर तिथं येऊन वांदा करेन’; बच्चू कडूंची अधिकाऱ्यांना तंबी
Bacchu Kadu : अनोख्या शैलीतील आंदोलने करणारे आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी दिव्यांग कल्याण निधीच्या मुद्द्यावरून थेट यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड मुख्याधिकाऱ्यांनाच तंबी दिली. निधी वाटपात जास्त शहाणपणा कराल तर वांदे करेन. यानंतर जर कमी निधी दिला तर तिथे येऊन वांदा करेल, अशा शब्दांत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. स्थानिक […]
-
Weather Update : राज्यावर अवकाळीचं संकट! दोन दिवसांत ‘या’ जिल्ह्यांत मुसळ’धार’
Weather Update : राज्यात आता थंडीचं आगमन होत असून वातावरणात गारठा (Weather Update) वाढू लागला आहे. खरीप हंगामातील पिके काढणीला आल्याने शेतकऱ्यांनी या कामाला वेग दिला आहे. दिवाळीचा सणही अगदी तोंडावर आला आहे. त्यातच आता राज्यात अवकाळी पावसाचं संकट घोंगावू लागलं आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार […]









