- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Gram Panchayat Election Result – सर्वच म्हणतात आम्हीच एक नंबर; नक्की गौडबंगाल काय?
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Gram Panchayat Election Result : राज्यात 2300 च्या वर ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल (Gram Panchayat Election Result) लागले. या निकालावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली आहे. आम्हीच क्रमांक एकवर असल्याचा दावा भाजप आणि काँग्रेसने केला. शिंदे गटापेक्षा अजित पवार गट वरचढ दिसत असल्याने दिल्लीश्वर याकडे कसे बघताय हे देखील […]
-
Gram Panchayat Election Result वर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
Gram Panchayat Election Result : आज (दि.6) हाती येणाऱ्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे (Maharashtra Gram panchayat Election Result) सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी झालेल्या या निवडणुका स्थानिक पातळळीवर महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यात आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यावर […]
-
फडणवीसांना टिकेचा धनी बनवणाऱ्यांना चपराक; ग्रामपंचायतीत दणदणीत विजयानंतर भाजपची प्रतिक्रिया
मुंबई : राज्यात काल (दि.5) पार पडलेल्या 2 हजार 359 ग्रामपंचायतींचे निकाल आज (दि. 6) समोर आले असून, भाजपनं सातशेहून अधिक ग्रामपंचायतींवर कमळ फुलवले आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी भाजपसाठी हा विजय मोठा मानला जात आहे. या मोठ्या विजयानंतर आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, विविध मुद्द्यांवरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) […]
-
Gram Panchayat Election Result : बीआरएसची एन्ट्री; भंडारा-बीडमधील 10 ग्रामपंचायती घेतल्या ताब्यात
Gram Panchayat Election Result : तेलंगणाच्या (telangana)भारत राष्ट्र समिती अर्थात (BRS) पक्षानं ग्रामपंचायत निवडणुकीच्या Gram Panchayat Election Resultमाध्यमातून महाराष्ट्रात (Maharashtra)झेंडा रोवला आहे. बीआरएस पक्षाला भंडारा (Bhandara)जिल्ह्यासह बीड (Beed)जिल्ह्यामध्येही लोकांची पसंती मिळाली आहे. भंडारा जिल्ह्यातील 9 ग्रामपंचायतींवर तसेच बीड जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीवर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao)यांच्या बीआरएस पक्षाने वर्चस्व राखले आहे. बीडमधील […]
-
Gram Panchayat Election Result : दीपक केसरकरांना मोठा धक्का; भाजप, ठाकरे गटाने मिळवला विजय
Maharashtra Gram Panchayat Election Result : आगामी काळात होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी आज (दि.6) हाती येणाऱ्या 2 हजार 300 ग्रामपंचायतींच्या निकालाकडे (Maharashtra Gram panchayat Election Result) सर्वांचे लक्ष लागले असून, आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राज्यातील प्रमुख ग्रामपंचायतींवर भाजपचे वर्चस्व असल्याचे चित्र समोर आले आहे. त्यामध्ये कोकणातील सावंतवाडीमध्ये देखील हेच चित्र आहे. याठिकाणी मंत्री दीपक […]
-
आत्मपरिक्षण करावे! विधेयके अडवून ठेवण्यावर सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना फटकारले
नवी दिल्ली : विधिमंडळात मंजूर झालेल्या विधेयकांवर राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयात येण्यापूर्वी करावाई करावी, त्यांना विधेयके परत पाठविण्याचा अधिकार आहे. मात्र थोडे आत्मपरीक्षण करावे आणि ते जनतेने निवडलेले नाहीत हे समजून घ्यावे, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्यपाल विरुद्ध पंजाब सरकार वादावर महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता (Tushar Mehata) यांना […]








