- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Ahmednagar name change : फडणवीसांचा होकार; अहिल्यानगरचा मुहूर्त ठरला…
Ahmednagar name change : अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करण्याच्या मागणीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्षणाचाही विलंब न करता होकार दर्शवला आहे. दरम्यान, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती जामखेडच्या चौंडीत साजरी करण्यात आली. कार्यक्रमात बोलताना भाजपचे आमदार राम शिंदे यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा, अशी मागणी केली होती. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी […]
-
Gautami Patil : राजकारणातल्या दोन पाटलांच्या वादात गौतमीची उडी, म्हणाली माझ्यावर…
माझ्यावर प्रेक्षकांचं प्रेम आहे म्हणूनच माझ्या कार्यक्रमाला गर्दी होत असल्याचं स्पष्टीकरण प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलने दिलं आहे. दरम्यान, पुण्यातील आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यावर गौतमी पाटीलने भाष्य केलं आहे. Abortion : 26 आठवड्यांचा गर्भपातास परवानगी, मुंबई उच्च न्यायालायाचा महत्त्वाचा निर्णय नुकत्याचं झालेल्या एका वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री […]
-
Abortion : 26 आठवड्यांचा गर्भपातास परवानगी, मुंबई उच्च न्यायालायाचा महत्त्वाचा निर्णय
Bombay High Court Gives Permission to Abort 26 weeks fetus : मुंबई उच्चन्यायालयाने 26 आठवड्यांच्या भ्रुणाच्या गर्भपाताला परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत मुंबई उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. एका प्रकरणावर सुनावणी देताना एका महिलेला ही मुंबई उच्च न्यायालयान ही परवानगी दिली आहे. अखेर निळवंडे कालव्याचे स्वप्न साकार, कालव्याच्या उद्घाटनाचे पाहा फोटो ही […]
-
राष्ट्रवादी आक्रमक होताच शिंदे एक पाऊल पुढे; सावित्रीबाईंच्या अपमानावरुन दिले कारवाईचे आदेश
Eknath Shinde : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनोज सौनिक यांना दिले आहेत. सावित्रीबाई फुले यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. ‘इंडिक टेल्स’ या वेबसाईटने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी प्रसिद्ध केलेल्या लेखामध्ये त्यांच्याबद्दल अनेक आक्षेपार्ह गोष्टी […]
-
Video : विखे पाटील-पिचड-लोखंडे एकत्र आले अन् निळवंडेचे पाणी वाहिले… : फडणवीसांनी सांगितली Inside Story
अहमदनगर : निळवंडे धरणातून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी आज यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे पाटील, आमदार वैभव पिचड आदी नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी फडणवीस यांनी हे काम पूर्णत्वास जाण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील, मधुकर पिचड […]
-
Video : चावी फडणवीसांकडे, मी फक्त सांगतो; शिंदेंनी सांगितलं सरकारचं अर्थगणित
अहमदनगर: अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातील डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणीचा आज (31 मे) यशस्वीपणे पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निब्रळ येथे जलपूजन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खा सदाशिव लोखंडे, खा डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर,माजी मंत्री मधुकर […]









