- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maharashtra Political Crisis : अजितदादांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचा संताप; म्हणाले, असे वक्तव्य..
Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आता अगदी काही मिनिटांवरच येऊन ठेपला आहे. न्यायालय काय निकाल देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे राजकीय घडामोडी वेगाने घडत आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या एका वक्तव्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच संतापले आहेत. अजित पवार असं कसं बोलू शकतात, असा […]
-
Maharashtra Political Crises : नॉटरिचेबल झिरवळ माध्यमांसमोर; म्हणाले, शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार
Maharashtra Political Crises : राज्याच्या सत्ता संघर्षाचा निकाल थोड्याच वेळात लागणार आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी मोठं विधान केलं आहे. काही वेळापूर्वी ते नॉटरिचेबल झाल्याची माहिती समोर आले आहे. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता झिरवळ माध्यमांसमोर येत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी कुठेच गेलो नव्हतो. इथेच आहे. […]
-
.. म्हणून झिरवळ नॉट रिचेबल असतील; उदय सामंतांनी सांगितलं नेमकं कारण
Uday Samant on Narharai Zirval : आज राज्यातील सत्तासंघर्षावर निकाल येणार आहे. निकाल येण्यास काही तासच शिल्लक राहिलेले असताना विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirval) अचानक नॉट रिचेबल झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यांच्या नॉट रिचेबल होण्यावर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांचाही उल्लेख […]
-
Maharashtra political Crisis : …असा निकाल येऊ शकतो, अजित पवारांनी व्यक्त केली शक्यता
Ajit Pawar on Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन […]
-
Shivsena : राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येणार? शिंदे, ठाकरे गटाची धाकधूक वाढली…
Maharashtra political Crisis : महाराष्ट्रातील (Maharashtra) सत्तासंघर्षाचा तिढा आज 11 एप्रिल सर्वोच्च न्यायालय (Supreme Court) सोडवणार आहे. न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्तासंघर्षाच्या निकालावरुन सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सर्वोच्च न्यायालयात उद्या सकाळी 10:30 वाजल्यापासून सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (Chief Justice Dhananjay Chandrachud)निकालपत्राचे वाचन करणार आहेत. त्यामुळे […]
-
निकालाच्या पूर्वसंध्येला फडणवीस, पवार आणि शिंदे एकत्र आल्याने वेगळीच चर्चा
लातूर जिल्ह्यातील औसा येथे सामुदायिक विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून व क्रिएटिव्ह फाऊंडेशन यांच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विवाह सोहळ्यात आमदार अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव अॅड परिक्षीत पवार यांचा देखील विवाह पार पडला. या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री एहनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधान […]









