मुंबई : आम्ही चोर आणि गुंडामंडळ आहोत काय?, असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यावर केला आहे. तसेच कुणी गाय मारली तर वासरु मारावं हे योग्य नाही, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊतांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे. आजच्या तिसऱ्या दिवशी […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १७ वा वर्धापन दिन ९ मार्च रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्याआधीच मनसेकडून “प्रतीक्षा ९ मार्च”ची या कॅप्शनखाली एक टीझर व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा’ हे गाणे या टीझरमध्ये वाजवण्यात येत आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकौंट वरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. […]
सुप्रीम कोर्टात या आठवड्यातील सलग दुसऱ्या दिवशी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी होणार आहे. काल ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आता शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला होता. काल दुपारनंतर शिंदे गटाकडून युक्तिवाद सुरु आहे. शिंदे गटाकडून ज्येष्ठ वकील हरिश साळवे, अॅड. नीरज किशन […]
Sanjay Raut : विधीमंडळ हे तर चोरमंडळ आहे, असे वक्तव्य केल्याने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Maharashtra Budget Session) तिसऱ्या दिवशी विधीमंडळात जोरदार गदारोळ सुरू आहे. राऊत यांच्याविरोधात विधीमंडळ सभागृहात हक्कभंग आणण्याची मागणी शिंदे गट आणि भाजपने (BJP) केली आहे. या […]
Thackeray Vs Shinde : राज्यातील शिवसेनेतील वाद दिवसेंदिवस नव्याने समोर येत आहे. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राज्यभरात उद्धव ठाकरे गटाकडून शिवगर्जना यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेतून ठाकरे गटाचे नेते शिवसेना नेत्यांवर आगपाखड करत आहेत. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आता शिवसेना (शिंदे गट) राज्यभरात शिवधनुष्य यात्रा काढणार आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध शिंदे अस […]
Mahrashtra Budget : अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी (Maharashtra Budget) आणि विरोधकांत गदारोळ सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कांदा (Onion) आणि कापसाच्या हमीभावाच्या मुद्द्यावर सरकारची कोंडी करणाऱ्या विरोधकांनी आज तिसऱ्या दिवशी गॅस दरवाढ (Gas Price Hike) आणि वीज तोडणीच्या मुद्द्यावर शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. हेही वाचा : गळ्यात कांदा अन् कापसाच्या माळा घालत आमदारांची विधानभवनात मांदियाळी […]