- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Maratha Aandolan : गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज, सरकारने राजीनामा द्यावा; नाना पटोलेंची मागणी
Nana Patole : शुक्रवारी जालना शहरात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर (Maratha Aandolan) पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर त्याचे पडसाद शनिवारी संपूर्ण राज्यात दिसून येत आहे. मराठा आंदोलकांनी अनेक शहरांमध्ये बंदची हाक दिली आहे. संतप्त मराठा आंदोलकांनी सात बसेस जाळल्यात. दरम्यान, आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष […]
-
Sangram Jagtap यांना ‘त्या’ प्रकरणी उच्च न्यायालयाने पाठवली नोटीस
Sangram Jagtap : आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांनी सांगितले होते की, अहमदनगर येथील एमआयडीसीमधील आयटी पार्क कार्यान्वित केला आहे. मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याने यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी केली जात आहे. त्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली गेली होती. या याचिकेची सुनावणी होवून आमदार संग्राम जगताप व इतर व्यक्तींना […]
-
Maratha Andolan : लाठीचार्ज का केला? उत्तर द्या; मुनगंटीवारांना युवकांनी विचारला जाब
Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील लाठीमाराचे तीव्र पडसाद (Maratha Andolan) शनिवारी दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या या घटनेचा निषेध ठिकठिकाणी व्यक्त केला जात आहे. सत्ताधाऱ्यांवर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. या संतापाचा फटका आज राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बसला. हिंगोलीच्या औंढा शहरात भाजप पदाधिकाऱ्याच्या निमित्ताने मुनगंटीवार […]
-
Maratha reservation agitation : सरकार एक पाऊल मागे; जालन्यातील ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ पुढे ढकलला
Maratha reservation agitation : जालन्याच्या आंतरवाली सराटीतील मराठा आरक्षण (Maratha reservation agitation)आंदोलनातील आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज झाला होता. तीव्र होण्याची शक्यता आहे. तसेच या घटनेनंतर पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेते घटनास्थळी भेटी देत आहेत. ठीकठिकाणी या घटनेनिषेधार्थ आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा जालन्यात होणारा ‘शासन आपल्या दारी कार्यक्रम’ पुढे ढकलण्यात आला आहे. जालना लाठीचार्जच्या […]
-
जालना लाठीचार्जच्या मागे ‘शासन आपल्या दारी’चे कनेक्शन; ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर मोठा आरोप
मुंबई : मला जी माहिती मिळाली त्यानुसार ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सरकारला जालन्यात घ्यायचा आहे, त्यामुळे हे यांच्या मागे लागले होते की बस झालं, बस झालं, उठा, उठा, उठा आणि ते आंदोलनकर्ते सांगत होते की कोणीतरी आमच्याशी नीट बोलायला येऊ द्या, आम्हाला काहीतरी सांगू द्या आणि अचानक बाचाबाची सुरू झाली. एवढा अत्याचार, लाठीमार तिकडे […]
-
Maratha Andolan : लाठीमाराचा संताप! सरपंचाने जाळली स्वतःची नवी कोरी कार
Maratha Andolan : जालन्यातील आंतरवाली सराटी गावातील लाठीमाराचे तीव्र पडसाद (Maratha Andolan) शनिवारी दुसऱ्या दिवशीही उमटत आहेत. मराठा आंदोलकांवरील लाठीमाराच्या या घटनेची निषेध ठिकठिकाणी व्यक्त केला जात आहे. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे यांनी तर एक वर्ष आधीच घेतलेली चारचाकी कार पेटवून देत या घटनेचा निषेध व्यक्त केला. फुलंब्री येथील पाल फाटा येथे […]









