- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Maharashtra Budget 2023 : अहमदनगर जिल्ह्याला काय मिळाले ? पाहा…
अहमदनगर : उपमुख्यंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला शिक्षण, शेती, पायाभूत सुविधांसाठी भरघोस तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्याच्या दृष्टीने तीन मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार आहे. तर शिर्डी विमानतळासाठी ही मोठी तरतूद करण्यात आली आहे. राज्य सरकारने मेंढी-शेळी सहकार विकास […]
-
Maharashtra Budget : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन घोषणांचा पाऊस, किसान सभेची टीका
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) विधिमंडळात सादर केला. शिंदे-फडणवीस याचं सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांच्या कामाचा धडाका पाहता फडणवीस यांनी अर्थसंकल्पात आज अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. या अर्थसंकल्पात त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या महत्वाच्या केल्या. पण अर्थसंकल्पावर आता विविध क्षेत्रांतून प्रतिक्रिया येत आहेत. शेतकऱ्यांच्या मूळ समस्यांना बगल […]
-
Maharashtra Budget 2023 : अर्थसंकल्पात घुमली संत तुकोबांची वाणी; अभंगांचा दाखला देत फडणवीसांच्या घोषणा
Maharashtra Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना आज विधिमंडळात संत तुकाराम महाराजांचे अभंग ऐकण्यास मिळाले. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्पाची सुरुवात तुकोबांच्या अभंगाने केली. आज तुकाराम बीज. तेव्हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी दिलेल्या संदेशाप्रमाणे पिकवावे धन | ज्याची आस करी जन || या तत्वास अनुसरून हा अर्थसंकल्प असल्याचे सांगितले. अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदी, घोषणांची […]
-
शिंदे-फडणवीसांचा अर्थसंकल्प हा गाजर हलवा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंचे टीकास्त्र
मुंबई : आज राज्याचा अर्थसंकल्प (Budget) राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सादर केला. दरम्यान, यावर आता विरोधी पक्षांकडून जोरदार टीका केली जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar)यांना हा अर्थसंकल्प चुनावी जुमला असल्याचं सांगितलं. तर उद्धव ठाकरे यांनीही या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देतांना जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. उद्धव ठाकरे (Uddhav […]
-
Budget Session 2023 : हा तर ‘चुनावी जुमला’ अर्थसंकल्प, अजित पवारांची सडकून टीका
मुंबई : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज अधिवेशनात सादर केलेला अर्थसंकल्प चुनावी जुमला या शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सडकून टीका केली आहे. आज देवेंद्र फडणवीसांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर केला असून राज्यातील एकूणच परिस्थिती पाहता राज्य सरकारकडून सर्व क्षेत्र आणि घटकांसाठी तरतूद केल्याचं दिसून येत आहे. मात्र, विरोधकांनी अर्थसंकल्पावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. […]
-
नव्या दमाने…नव्या आयुधांसह…नवनिर्माणास सज्ज; राज ठाकरे नवी घोषणा करणार?
मुंबई : आज (दि.9) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) 17 वा वर्धापन दिन आहे. आज मनसेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. त्यातच आता मनसेनं एक पोस्टर (Poster)शेअर केलं आहे. त्यात नव्या दमाने… नव्या आयुधांसह… नवनिर्माणास सज्ज अशा आशयाचं पोस्टर आपल्या ट्वीटर (Twitter)अकाऊंटवरुन शेअर केलंय. त्यामुळं मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)नेमकी काय बोलणार? […]










